बेकायदा दारु विक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तअल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तबॉम्बे रेस्टॉरंट, वर्ये ता.सातारा येथे जुगार प्रकरणी पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करुन गुन्हे दाखल केले.
सविस्तर वृत्तअवैध दारुविक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तसंशयित मालमत्ता जवळ बाळगल्याप्रकरणी एकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअपघात प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तगळफास घेवून एकाने आत्महत्या केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तखावली येथून अज्ञात चोरट्यान दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तमारहाण प्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तगळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त