जुन्या भांडणाच्या रागातून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तदुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख रुपये अज्ञाताने लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तदोन दुचाकीस्वारांमधील भांडणे सोडवण्यास गेलेल्या एकाला लोखंडी गजाने मारहाण झाली. येथील भू-विकास बँक चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर दि. 18 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
सविस्तर वृत्तअवैधरित्या दारु विक्रीप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका वृद्धेवर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकत शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तलग्नासाठी आणलेली स्थळे मुलगी पसंत करत नाही म्हणून बापाने रागाने झोपेलेल्या मुलगीचा डोक्यात लाकडी दांडके व लोखंडी अँगल मारून खून केला होता. या प्रकरणात शंकर बजरंग शिंदे (वय 78, रा. औंध) या पित्यास जन्मठेप व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली. तब्बल साडेबारा वर्षानंतर आरोपीस शिक्षा झाली आहे.
सविस्तर वृत्तमोती चौकातून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह इतर चीज वस्तू असलेल्या पिशवीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तचेष्टा-मस्करीच्या कारणातून युवकांच्या गटात मारामारी झाली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, ही घटना कास रस्त्यावरील यवतेश्वर गावच्या हद्दीतील हॉटेल डायमंड पाठीमागे घडली आहे.
सविस्तर वृत्तजुगार प्रकरणी दोनजणांवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तअस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त