राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तगुरुवार पेठेतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तअवैध दारू प्रकरणी सातारा शहर सह तालुका पोलिसांनी दोन जणांवर कारवाया केल्या आहेत.
सविस्तर वृत्तमहिलेच्या विनयभंग प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोनजणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तजुगार प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोन जणांविरोधात कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तअस्तित्व लपविल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तरस्त्याच्या वादाच्या कारणातून आठ जणांनी मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तअल्पवयीन मुलीच्या विनयभंगासह तिला दमदाटी केल्याप्रकरणी दोघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्यासोबत लग्न कर. अन्यथा खासगी फोटो, व्हिडीओ व्हायरल करेन,’ अशी धमकी देवून विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तकराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारी तीन जणांची टोळी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशाने दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तमलकापूर, तालुका कराड गावच्या हद्दीत दि. 15 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा एकच्या दरम्यान मुंबईतील पार्टीचे तीन कोटी रुपये रोख रक्कम घेऊन जाणार्या वाहनाला रस्त्यात अडवून दरोडा घालणार्या दहा जणांच्या टोळीच्या सातारा पोलिसांनी केवळ चोवीस तासांत मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ही कामगिरी झाली आहे.
सविस्तर वृत्त