सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी बदलीसाठी चुकीचे कागदपत्र सादर केले असून अशा 5 शिक्षकांचे प्रस्ताव प्रशासकीय कारवाईसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात आली.
सविस्तर वृत्तभिलकटी (ता. फलटण) येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेली बांगलादेशी महिला पोलिसांना आढळून आली.
सविस्तर वृत्ततीनजणांना मारहाण करुन दमदाटी, शिवीगाळ केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तवडी (ता. खटाव) येथे जनावरांची अवैधरीत्या वाहतूकप्रकरणी औध पोलिसांनी १४ जनावरांसह आठ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
सविस्तर वृत्तअपशिंगे मि. (ता. सातारा) गावच्या हद्दीत दोन अनोळखी इसमांनी चमकण्याची पावडर घेता का?
सविस्तर वृत्तपंढरपूरच्या वारीला गेलेल्या दाम्पत्याच्या घरी घरफोडी करून बंद घरातील आठ तोळे सोने व वीस हजार रूपयाची रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
सविस्तर वृत्तदोन दिवसांपूर्वी मध्यरात्री येथील कोल्हापूर नाक्यावर महामार्गावरील ट्रक अडवून त्यांच्याशी हुज्जत घालत त्यावर दगडफेक करत दहशत माजविणाऱ्या तिघांना शहर पोलिसांच्या डीबी पथकाने काल रात्री अटक केली.
सविस्तर वृत्तशहरातील बसस्थानकाकडून साईबाबा मंदिर ते भेदा चौक जाणाऱ्या रस्त्यावर काल रात्री नऊच्या सुमारास जुन्या वादातून एका युवकावर ब्लेडने वार करण्यात आले.
सविस्तर वृत्तकौटुंबिक वादातून एकाने सावत्र भावाला चाकूने भोसकल्याची घटना गोळेश्वर (ता. कराड) येथील दुपटे कॉलनीत काल सायंकाळी ही घटना घडली.
सविस्तर वृत्तमहिलांवरील गुन्ह्यांबाबत पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार शहर परिसरात घडलेल्या विनयभंगाच्या दोन घटनांमध्ये संशयितांना अटक करून शहर पोलिसांनी २४ तासांमध्ये संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले आहेत.
सविस्तर वृत्त