फलटण तालुक्यातील टोळीप्रमुख भरत लक्ष्मण फडतरे याच्यासह मनोज राजेंद्र हिप्परकर दोघेही राहणार मलठण, तालुका फलटण या दोघांना सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तमहाबळेश्वर शहरातील एस. टी. स्थानक समोर असलेल्या श्रेयस हॉटेलमध्ये शिकाऊ कामगार म्हणून आलेल्या एका तरूणीने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.
सविस्तर वृत्तचारित्र्याचा सतत संशय घेणार्या पतीने पत्नीशी भांडण करून तिचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवार पेठ येथील रवी रिजन्सी येथे उघडकीस आला आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणात वडूज पोलिसांनी दिल्लीतून एका मांत्रिकाला अटक केली आहे.
सविस्तर वृत्तउंबरीवाडी (ता. जावली) येथे एकाचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. पैशाच्या वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तसंदीप रिटे यांच्या निर्घृण खुनाची उकल करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखा व फलटण शहर पोलिसांना यश आले आहे.
सविस्तर वृत्तद बाईक शांती व्हिला या पंचतारांकित हॉटेल परिसरात भंगार गोळा करणाऱ्या मागासवर्गीय महिलांवर हॉटेल कर्मचाऱ्यांकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
सविस्तर वृत्तओगलेवाडी (ता. कराड) परिसरात पिस्तूल घेऊन फिरणार्या तिघा संशयितांना पकडण्यात सातारा गुन्हे अन्वेषण विभागास यश आले आहे.
सविस्तर वृत्तपोक्सो प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तशेनवडीहून - म्हसवडकडे दुचाकीरुन निघालेल्या दांपत्याला भरदिवसा लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या अंगावरील सुमारे दोन लाखाचे दागिने चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटले.
सविस्तर वृत्त