सातारा शहरातील बसाप्पा पेठ येथे सोमवारी दुपारी 4 वाजता थरारक घटना घडली. अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीच्या गळ्याला धारदार चाकू लावत खळबळ उडवून दिली.
सविस्तर वृत्तफलटण तालुक्यातील धुमाळवाडी धबधबा परिसरात पर्यटनासाठी आलेल्यांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
सविस्तर वृत्तअल्पवयीन मुलीला लग्नाच्या आमिषाने पळवून नेणार्याला वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने चार वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.
सविस्तर वृत्ततरडगाव, ता. फलटण येथील ग्रीन फिल्ड या कंपनीमध्ये प्रादेशिक विक्री व्यवस्थापक या पदावर कार्यरत असताना कंपनीच्या घेतलेल्या मालाची 48 लाख 90 हजार 797 रुपये इतकी रक्कम कंपनीला न दिल्याने कंपनीची फसवणूक करणार्या संशयिताला लोणंद पोलिसांनी अटक केली आहे.
सविस्तर वृत्तखत गोणीची जादा दराने तसेच विद्राव्य खताची लिंकिंगद्वारे विक्री होत असल्याच्या तक्रारीवरुन कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय पथकाने म्हसवडमध्ये छापा टाकून कारवाई केली.
सविस्तर वृत्तदादर ते पाँडिचेरी एक्सप्रेसमधून प्रवास करणार्या दोन ते तीन प्रवाशांचे अज्ञात चोरट्यांनी हॅन्डबॅग व पर्स चोरल्या. त्यामध्ये तब्बल 11 लाखांचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेली.
सविस्तर वृत्तमाण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांनी छापा टाकून सुमारे 3 लाख 12 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सविस्तर वृत्तनायगाव, ता. खंडाळा येथील जमीनीचे मालक यांनी जमिनीच्या साठेखताद्वारे व जमीन विकून 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तइलेक्ट्रिक टॉवरची अॅल्युमिनियम तार चोरीप्रकरणी चार जणांची टोळी फलटण ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केली.
सविस्तर वृत्ततीन दिवसांपूर्वी कोल्हापूर-पुणे महामार्गावर गाड्या अडवून स्वतःची रील काढणार्या पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सविस्तर वृत्त