सुरवडी, ता. फलटण येथे घराबाहेर अंगणात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील 2 तोळ्यांचा सोन्याचा डाग हिसकावून घेवून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
सविस्तर वृत्तहिंगणी (ता. माण) येथील राहत्या घराजवळून अज्ञात चोरट्याने आठ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर चोरल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
सविस्तर वृत्तखंडाळा येथे 14 वर्षीय शाळकरी मुलीचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह बाथरूममध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्तघरातील वृद्ध व्यक्ती दरवाजा कुलूपबंद करून मंदिरात गेल्यावर चोरट्यांनी घराचा दरवाजा उचकटून सोन्याच्या १५ तोळे दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना पवारवाडी (कुठरे, ता. पाटण) येथे काल रात्री घडली.
सविस्तर वृत्ततालुक्यातील एका विद्यार्थिनीचे महाविद्यालयाच्या आवारातूनच अपहरण करण्यात आले. याप्रकरणी संबंधित महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने कराड पोलिसांना माहिती दिली असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून विद्यार्थिनीचा शोध घेतला जात होता.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील महामार्गालगत 'वास्तू प्लाझा' या इमारतीमध्ये बंद फ्लॅट फोडणार्या पुणे जिल्ह्यातील तिघांच्या टोळीतील एक चोरटा इमारतीवरुन पडून ठार झाला.
सविस्तर वृत्तमागील पाच महिन्यात मलकापूर, कोयना वसाहत, कार्वेनाका परिसरात झालेल्या पाच घरफोड्या उघडकीस आणण्यात कराड शहर पोलिसांना यश मिळाले आहे.
सविस्तर वृत्तजीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकाला न्यायालयाने जन्मठेपेसह सुमारे दीड लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सविस्तर वृत्तघरगुती गॅस सिलिंडचा वापर प्रवाशी रिक्षांसाठी केला जात असल्याच्या तक्रारीवरून कराड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने कराड, बनवडी, मलकापूर येथे छापे टाकून 76 सिलिंडरच्या टाक्या जप्त केल्या आहेत.
सविस्तर वृत्तखुनाच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला उंब्रज पोलिसांनी वेशांतर करून सिनेस्टाइल पाठलाग करून जंगलातून अटक केली.
सविस्तर वृत्त