कोयना एक्स्प्रेसने प्रवास करणार्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व मनीमंगळसूत्र असा 4 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज दोन अल्पवयीन मुलांनी हिसकावून चोरून नेला.
सविस्तर वृत्तदेवी चौक, सातारा येथे मिरवणुकीदरम्यान डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज, बीम लाईट व एलईडी स्क्रीनद्वारे लोकांना त्रास दिल्याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमागील वर्षी खून केल्यानंतर सातत्याने गुंगारा देणार्या संशयितास जेरबंद करण्यात उंब्रज पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी वेशांतर केल्यानंतरही चाहूल लागल्यानंतर संशयिताने जंगल परिसरात पलायन करण्याचा प्रयत्न केला होता.
सविस्तर वृत्तशहरात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू झाला असून, मंडळांच्या गणेश मूर्तींचे आगमन होऊ लागले आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
सविस्तर वृत्तकराड-मसूर मार्गावर पहाटे मॉर्निग वॉकला जाणार्या महिलांचे दागिने हिसकावत धूम स्टाईलने पोबारा करणार्या बनवडी (ता. कराड) येथील संशयिताला कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे.
सविस्तर वृत्तकराडातील एका सराफी व्यावसायिकाचा विश्वास संपादन करत त्यास बनावट सोन्याची 11 बिस्किटे विकून गंडा घालण्याच्या प्रयत्नात असणार्या तीन संशयितांना कराड शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यामध्ये दरोडा, चेन स्नॅचिंग, जबरी चोरी, घरफोडी असे तब्बल 23 गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे.
सविस्तर वृत्तएटीएम कार्डची अदलाबदल करून वयोवृद्धांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास सातारा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्याला पुढील कारवाई करता पुणे शहर मधील उत्तम नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तलाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचा ठपका असणारे कराड नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे.
सविस्तर वृत्तएकास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस कराड सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, व दंड न भरल्यास एक महिन्याची कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
सविस्तर वृत्त