शनिवार पेठ येथील गुरुवार परज परिसरातील लजीज बिर्याणी येथील हॉटेलमध्ये जेवणाचे पैसे का घेतोस, अशी दमबाजी करत एका टोळक्याने हॉटेल मालक आणि त्याचा पुतण्या यांना बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या दरम्यान घडली.
सविस्तर वृत्तसातारा शहर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली.
सविस्तर वृत्तकोरेगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिचा वेळोवेळी पाठलाग केल्याबद्दल एका युवकावर वाठार पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तशिवथर येथील खून प्रकरणाचा उलगडा सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या बारा तासात केला आहे. या विवाहितेचा खून गावातीलच अक्षय रामचंद्र साबळे वय 28 याने केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सविस्तर वृत्तपंढरपुरातील गोपाळपूर रोडवरील पत्राशेडजवळ नागपूरहून आलेल्या भाविकाला बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने काठीने बेदम मारहाण केली.
सविस्तर वृत्तलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वाई पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडले आहेत.
सविस्तर वृत्तचंदनाचे झाड चोरल्याच्या गुन्ह्यात शिक्षा सुनावलेल्या व तीन वर्षे फरारी असलेल्या आरोपीस शिताफीने पकडण्याची कामगिरी दहिवडी पोलिसांनी केली आहे.
सविस्तर वृत्तवाई तालुक्यातील धोम येथील नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून त्यामधील अंदाजे सहा हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी वाई पोलिसांनी एकास ताब्यात घेतले.
सविस्तर वृत्तलग्नाचे आमिष दाखवून जागरणातील महिला कलाकारावर वारंवार अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी किरण शिवाजी गुळीक (रा. शेळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) या युवकाविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
सविस्तर वृत्तखेड ता.सातारा येथे भंगार दुकानात काम करणार्या दोन कामगारांमध्ये दारु पिल्यानंतर वादावादी होवून झालेल्या हाणामारीत एकाचा खून झाला.
सविस्तर वृत्त