साताऱ्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता
सातारा शहर परिसरातून १७ वर्षीय मुलीचे अज्ञाताने अपहरण केले. ही घटना १६ सप्टेबर रोजी घडली आहे.
सातारा : सातारा शहर परिसरातून १७ वर्षीय मुलीचे अज्ञाताने अपहरण केले. ही घटना १६ सप्टेबर रोजी घडली आहे. मुलीचा शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्याने कुटुंबियांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
©2026 All Rights Reserved.
