ट्रेंडिंग न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

मारहाण, शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

विकासरत्न स्व. अभयसिंहराजे भोसले यांना जिल्हा बँकेकडून अभिवादन

किल्ले अजिंक्यतारा, संगम माहुली संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा पालिकेतील शिस्तभंगावर शिवेंद्रसिंहराजे यांची नाराजी

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

साताऱ्यात कुस्तीचा महासोहळा; हिंदकेसरी स्पर्धेचा जल्लोष

सातार्‍यात संघ शताब्दी निमित्त विचारसंवाद

साताऱ्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सातारा हिल हाफ मॅरेथॉनची उद्यापासून नोंदणी सुरु

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साताऱ्यात सभासद नोंदणी सुरू

सातारा शहरात अवैध विदेशी दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; एक जण ताब्यात

धर्मवीर संभाजी राजे यांना साताऱ्यात विनम्र अभिवादन

धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम

देगावचे पोलीस पाटील मानाजी निकम यांचा भव्य सन्मान; 18 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती

विधानसभेत ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर;

सातारा पंचायत समिती सभापतीपदी महेश गाडे, उपसभापतीपदी सुषमा जाधव

ट्रम्पच्या धोरणांचा व मंत्री संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याचा रिपाईकडून तीव्र निषेध

किन्नर आराधी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साताऱ्यात निवेदन

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांची कोठडी वाढली

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक

विसावा नाका परिसरात तीव्र पाणी टंचाई : रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांचे हाल

महाविकास आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन सादर

कंग्राळकर असोसिएटस च्या लँडमार्क टॉवर्सला वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार प्रदान

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना अटक

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना घरातूनच अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

साताऱ्यात शिवसेनेचे खा. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

साताऱ्यात माजी सैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सैनिक निषेध मोर्चा

निवकणे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात कृती समिती आक्रमक

अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाला A+ श्रेणी

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर
महाराष्ट्र
Mon 28th Jul 25 07:06 pm
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर

जिल्हा परिषदेचे शाळांमधील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर राहणार आहे.

एटीएम कार्ड ची अदलाबदल करून वृद्धांना फसवणारा भामटा जेरबंद
क्राईम
Sun 27th Jul 25 08:28 pm
एटीएम कार्ड ची अदलाबदल करून वृद्धांना फसवणारा भामटा जेरबंद

एटीएम कार्डची अदलाबदल करून वयोवृद्धांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास सातारा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्याला पुढील कारवाई करता पुणे शहर मधील उत्तम नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मुंबईकडे निघालेली शिवशाही बस पेटली
महाराष्ट्र
Sun 27th Jul 25 12:08 pm
मुंबईकडे निघालेली शिवशाही बस पेटली

आज सकाळी भुईंज गावच्या हद्दीत मुंबईकडे निघालेल्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखून चालकाने प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला.

शाहू स्टेडियम येथे अदयावत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिन्थेटीक ट्रॅक लवकरच
महाराष्ट्र
Sat 26th Jul 25 08:04 pm
शाहू स्टेडियम येथे अदयावत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिन्थेटीक ट्रॅक लवकरच

शासनाच्या क्रीडा संचालनालयाकडून, सातारा शहरातील छत्रपती शाहू क्रीडा संकुलामध्ये सिंन्थेटिक ट्रॅक करीता आणि क्रीडा साहित्यासह इतर बाबींसाठी रुपये 15 कोटी रुपयांच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

जिल्ह्यात अवैद्य मद्य निर्मिती, वाहतुक, विक्री होत असल्यास राज्य उत्पादनशुल्क
महाराष्ट्र
Sat 26th Jul 25 07:59 pm
जिल्ह्यात अवैद्य मद्य निर्मिती, वाहतुक, विक्री होत असल्यास राज्य उत्पादनशुल्क

सातारा जिल्हयातील जावळी तालुक्यामध्ये अवैद्य मद्य विक्री बाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत असून सबर ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या विविध पथकांनी वेळोवेळी अवैद्य मद्य वाहतुक विक्रीवर कारवाई करुन महाराष्ट्र दारुबंदी अधीनियम १९४९ अन्वये गुन्हे दाखल करुन सराईत गुन्हेगारांविरुद्ध याच अधीनियमाचे कलम ९३ अन्वये चांगल्या वर्तवणुकीचे बंधपत्र घेण्याबाबत मा. उप विभागीय अधीकारी यांचेकडे वेळोवेळी प्रस्ताव सादर केलेले आहेत.

रक्षाबंधनसाठी बाजारपेठा सज्ज
महाराष्ट्र
Sat 26th Jul 25 07:55 pm
रक्षाबंधनसाठी बाजारपेठा सज्ज

बहीण-भावाच्या नात्याची विण अधिक घट्ट कारणार्‍या रक्षाबंधनसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध असून छत्रपतींची राजमुद्रा, रुद्राक्ष अक्रॅलिक, नाजूक कलाकारी व रेशमी धाग्यांच्या राख्या लक्षवेधी ठरत आहेत.

धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकांसाठी खाटा राखीव ठेवणे बंधनकारक
महाराष्ट्र
Sat 26th Jul 25 07:53 pm
धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकांसाठी खाटा राखीव ठेवणे बंधनकारक

धर्मादाय रुग्णालयांमध्ये त्यांच्या एकूण कार्यान्वीत खाटांपैकी 10 टक्के निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व 10 टक्के खटा दुर्बल घटकांतील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे बंधनकारक आहे.

पश्चिम घाट भाग आणि प्रमुख धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम
महाराष्ट्र
Sat 26th Jul 25 07:51 pm
पश्चिम घाट भाग आणि प्रमुख धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम

जिल्ह्याच्या पश्चिम घाट भाग आणि प्रमुख धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे तारळी धरणातून ही २ हजार क्युसेक विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एचएसआरपी नंबरप्लेटसाठी ब्रॅकेटची सक्ती
महाराष्ट्र
Sat 26th Jul 25 07:48 pm
एचएसआरपी नंबरप्लेटसाठी ब्रॅकेटची सक्ती

वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (कडठझ) बसवणे बंधनकारक असताना, नेमलेल्या एजन्सींकडून प्लास्टिक ब्रॅकेटच्या नावाखाली वाहनधारकांची उघडपणे आर्थिक लूट सुरू आहे.

ज्यांनी भाकिते केली, त्यांचेच अंदाज तुम्ही नंतर पाहून घ्या !
महाराष्ट्र
Fri 25th Jul 25 08:40 pm
ज्यांनी भाकिते केली, त्यांचेच अंदाज तुम्ही नंतर पाहून घ्या !

राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये लवकरच आठ मंत्र्यांच्या पदांवर गंडांतर येणार आहे, असे भाकीत खासदार संजय राऊत यांनी वर्तवले होते. या वक्तव्याचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातार्‍यात खोचक समाचार घेतला.

  • 62
  • 63
  • 64
  • 65
  • 66
  • 67
  • 68
  • 69
  • 70
  • 71
  • 72

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us