ट्रेंडिंग न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

मारहाण, शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

विकासरत्न स्व. अभयसिंहराजे भोसले यांना जिल्हा बँकेकडून अभिवादन

किल्ले अजिंक्यतारा, संगम माहुली संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा पालिकेतील शिस्तभंगावर शिवेंद्रसिंहराजे यांची नाराजी

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

साताऱ्यात कुस्तीचा महासोहळा; हिंदकेसरी स्पर्धेचा जल्लोष

सातार्‍यात संघ शताब्दी निमित्त विचारसंवाद

साताऱ्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सातारा हिल हाफ मॅरेथॉनची उद्यापासून नोंदणी सुरु

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साताऱ्यात सभासद नोंदणी सुरू

सातारा शहरात अवैध विदेशी दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; एक जण ताब्यात

धर्मवीर संभाजी राजे यांना साताऱ्यात विनम्र अभिवादन

धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम

देगावचे पोलीस पाटील मानाजी निकम यांचा भव्य सन्मान; 18 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती

विधानसभेत ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर;

सातारा पंचायत समिती सभापतीपदी महेश गाडे, उपसभापतीपदी सुषमा जाधव

ट्रम्पच्या धोरणांचा व मंत्री संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याचा रिपाईकडून तीव्र निषेध

किन्नर आराधी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साताऱ्यात निवेदन

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांची कोठडी वाढली

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक

विसावा नाका परिसरात तीव्र पाणी टंचाई : रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांचे हाल

महाविकास आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन सादर

कंग्राळकर असोसिएटस च्या लँडमार्क टॉवर्सला वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार प्रदान

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना अटक

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना घरातूनच अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

साताऱ्यात शिवसेनेचे खा. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

साताऱ्यात माजी सैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सैनिक निषेध मोर्चा

निवकणे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात कृती समिती आक्रमक

अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाला A+ श्रेणी

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
महिला सुरक्षिततेसाठी जगजागृती कार्यक्रम
महाराष्ट्र
Sat 19th Jul 25 05:08 pm
महिला सुरक्षिततेसाठी जगजागृती कार्यक्रम

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा सुरेखा कोसमकर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे पॉश अॅक्ट, पिडीत नुकसान भरपाई योजना तसेच समाजातील महिलांची सुरक्षितता व गोपनियता या विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

घरकुल, आरोग्यसह विविध सुविधांपासून कातकरी समाज वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन
महाराष्ट्र
Sat 19th Jul 25 05:05 pm
घरकुल, आरोग्यसह विविध सुविधांपासून कातकरी समाज वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत जिल्ह्यातील घरकुल, आरोग्य, वीज, पाणी, रस्ते, शिक्षण यासह विविध सुविधांपासून कातकरी समाज वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या.

म्हसवडमध्ये भरारी पथकाची दुकानावर कारवाई
क्राईम
Sat 19th Jul 25 04:58 pm
म्हसवडमध्ये भरारी पथकाची दुकानावर कारवाई

खत गोणीची जादा दराने तसेच विद्राव्य खताची लिंकिंगद्वारे विक्री होत असल्याच्या तक्रारीवरुन कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय पथकाने म्हसवडमध्ये छापा टाकून कारवाई केली.

मी स्थानिक पातळीवर राजकारण करत नाही
महाराष्ट्र
Fri 18th Jul 25 08:56 pm
मी स्थानिक पातळीवर राजकारण करत नाही

सातारा नगरपालिकेमध्ये दोन्ही राजांचे मनोमिलन, की मैत्रीपूर्ण लढती? या प्रश्नावर खासदार उदयनराजे भोसले यांनी नेहमीप्रमाणे राजकीय टोलेबाजी केली.

मनोज शेंडे मित्रसमुहाचा उपक्रम स्तुत्य
महाराष्ट्र
Fri 18th Jul 25 08:54 pm
मनोज शेंडे मित्रसमुहाचा उपक्रम स्तुत्य

सध्या पावसाचे दिवस सुरु आहेत. या पावसात गरिब, गरजू, निराधारांना पावसात भिजण्याची वेळ येते. त्यांची ही समस्या लक्षात घेवून राजकीय हेतू बाजूला ठेवत सामाजिक बांधिलकेचा विचार करत सातारचे माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे मित्र परिवाराच्यावतीने आज छत्री वाटपाचा निर्णय घेतला.

रक्षक प्रतिष्ठानचा उपक्रम वाखाणण्याजोगा : खा. उदयनराजे भोसले
महाराष्ट्र
Thu 17th Jul 25 10:48 pm
रक्षक प्रतिष्ठानचा उपक्रम वाखाणण्याजोगा : खा. उदयनराजे भोसले

राजघराण्याचे राजे राजवाडे ही माझी श्रीमंती नाही, तर माझ्या समाजकारणात आणि राजकारणात मला तीन दशकांपेक्षा अधिक काळ साथ देणारे माझे सहकारी हीच माझी खरी श्रीमंती आहे.

पाँडिचेरी एक्सप्रेसमधून 11 लाखांचे दागिने चोरीस
क्राईम
Thu 17th Jul 25 08:06 pm
पाँडिचेरी एक्सप्रेसमधून 11 लाखांचे दागिने चोरीस

दादर ते पाँडिचेरी एक्सप्रेसमधून प्रवास करणार्‍या दोन ते तीन प्रवाशांचे अज्ञात चोरट्यांनी हॅन्डबॅग व पर्स चोरल्या. त्यामध्ये तब्बल 11 लाखांचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेली.

अक्षय बोराटे एमएसएमई पीसीआई महाराष्ट्रच्या राज्य उपाध्यक्षपदी; महाराष्ट्र एमएसएमई पीसीआईचे कार्य अतिशय चांगले पार पाडतील
महाराष्ट्र
Thu 17th Jul 25 08:00 pm
अक्षय बोराटे एमएसएमई पीसीआई महाराष्ट्रच्या राज्य उपाध्यक्षपदी; महाराष्ट्र एमएसएमई पीसीआईचे कार्य अतिशय चांगले पार पाडतील

राज्यातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी, धोरणात्मक निर्णय ठरविण्यासाठी व या विषयी उद्योजकांना बळकटी मिळावी यासाठी असलेल्या भारताच्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या महाराष्ट्र राज्याच्या समितीवर महाराष्ट्राच्या राज्य उपाध्यक्षपदी म्हणून साताऱ्यातील युवा उद्योजक अक्षय बोराटे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील उद्योग व व्यवसाय वृध्दींगत करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल सहकार्य करेल : पोलीस अधीक्षक तुषार दोशी
महाराष्ट्र
Thu 17th Jul 25 07:54 pm
जिल्ह्यातील उद्योग व व्यवसाय वृध्दींगत करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल सहकार्य करेल : पोलीस अधीक्षक तुषार दोशी

सातारा जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे उद्योग व व्यवसाय अधिक चांगल्यारितीने वृध्दंगत करण्यासाठी सातारा जिल्हा पोलील दल सदैव तत्पर राहून सर्वतोपरी सहकार्य करेल.

रक्षक प्रतिष्ठानच्या निवडी जाहीर
महाराष्ट्र
Wed 16th Jul 25 10:51 pm
रक्षक प्रतिष्ठानच्या निवडी जाहीर

सातारा जिल्ह्याच्या समाजकारणात वेगळा चेहरा असणाऱ्या रक्षक प्रतिष्ठानच्या निवडी बुधवारी जाहीर करण्यात आल्या.

  • 66
  • 67
  • 68
  • 69
  • 70
  • 71
  • 72
  • 73
  • 74
  • 75
  • 76

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us