ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
गणेशोत्सव मंडळांच्या समन्वय बैठकीत सूचनांचा पाऊस
महाराष्ट्र
Thu 31st Jul 25 04:43 am
गणेशोत्सव मंडळांच्या समन्वय बैठकीत सूचनांचा पाऊस

सातारा जिल्ह्यात येत्या 27 ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत आहे. या गणरायाच्या आगमन सोहळ्यासाठी सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळांना वीज वितरण, नगरपालिका, धर्मादाय आयुक्त तसेच इतर सर्व परवानग्या एक खिडकी योजने अंतर्गत मिळाव्यात.

गणेश उत्सव मंडळांना वर्गणी जमा करावयाची असल्यास सहाय्यक धार्मादाय आयुक्तांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक
महाराष्ट्र
Wed 30th Jul 25 06:55 pm
गणेश उत्सव मंडळांना वर्गणी जमा करावयाची असल्यास सहाय्यक धार्मादाय आयुक्तांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक

सातारा जिल्ह्यातील सर्व गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी व देणगीदार यांनी धार्मिक व सार्वजनिक स्वरुपाच्या कार्यक्रमासाठी वर्गणी, देणगी जमा करावयाची असल्यास मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 (क) नुसार सहाय्यक धार्मादाय आयुक्त, सातारा यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे.

अमर मोकाशी यांना राज्यस्तरीय 'विश्वकर्मा आदर्श पत्रकार' पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र
Wed 30th Jul 25 06:53 pm
अमर मोकाशी यांना राज्यस्तरीय 'विश्वकर्मा आदर्श पत्रकार' पुरस्कार प्रदान

राज्य गुणवंत कामगार असोशिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्यावतीने कोल्हापूर येथे माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील ख्यातनाम पत्रकार अमर बाळासाहेब मोकाशी यांना राज्यस्तरीय 'विश्वकर्मा आदर्श पत्रकार' पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

जगमीन येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या पोल वरुन चालावे लागत नाही
महाराष्ट्र
Wed 30th Jul 25 06:48 pm
जगमीन येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या पोल वरुन चालावे लागत नाही

दोन दिवसांपासून विविध माध्यमांमध्ये येत असलेल्या जमगीन येथील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ओढ्यातून प्रवास करावा लागतो अशा आशयाच्या बातमी बाबत सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी वस्तुस्थिती समोर आणली आहे.

‘सूर्या’च्या मृत्यूने पोलिस दलही हेलावले
महाराष्ट्र
Wed 30th Jul 25 06:45 pm
‘सूर्या’च्या मृत्यूने पोलिस दलही हेलावले

सातारा पोलिस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकातील तसेच ऑल इंडिया ड्युटी मेट स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भारतात पहिला क्रमांक येण्याचा बहुमान मिळालेला सूर्या या श्वानाचा (डॉग) मंगळवारी हृदयविकाराने मृत्यू झाला.

पालिकेने बर्गे मळा येथील गटार पाणी रस्ता ड्रेनेज या मूलभूत सुविधा तात्काळ द्याव्यात
महाराष्ट्र
Wed 30th Jul 25 06:43 pm
पालिकेने बर्गे मळा येथील गटार पाणी रस्ता ड्रेनेज या मूलभूत सुविधा तात्काळ द्याव्यात

राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हाध्यक्ष इमरान मुल्ला यांच्या नेतृत्वात कराड नगरपालिकेच्या वाढीव भागातील बर्गे मळा या ठिकाणी सुविधा नसलेबाबत मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना ३३७ कोटींची मदत : ना. मकरंद पाटील
महाराष्ट्र
Wed 30th Jul 25 06:41 pm
शेतकऱ्यांना ३३७ कोटींची मदत : ना. मकरंद पाटील

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यात फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत 3 लाख 98 हजार 603 बाधित शेतकर्‍यांच्या 1 लाख 87 हजार 53.21 हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने 337 कोटी 41 लाख 53 हजार इतक्या निधीस मान्यता दिली आहे.

ठेकेदाराच्या आत्महत्येस सरकार जबाबदार : शशिकांत शिंदे
महाराष्ट्र
Wed 30th Jul 25 06:39 pm
ठेकेदाराच्या आत्महत्येस सरकार जबाबदार : शशिकांत शिंदे

पाणीपुरवठा योजनेच्या केलेल्या कामाचे थकीत बिल सरकारकडून वेळेत न मिळाल्याने हर्षल पाटील या युवकाने टोकाचे पाऊल उचलून स्वतःचे जीवन संपवल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे

कराडच्‍या पुलावरून तरुणीची नदीत उडी
महाराष्ट्र
Wed 30th Jul 25 06:34 pm
कराडच्‍या पुलावरून तरुणीची नदीत उडी

सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये एक धक्कादायक घटना घडली. कृष्णा नदीच्या पुलावरून एका तरुणीने नदीत उडी मारली. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली असून कल्पना बाळाप्पा वाघमारे (वय 26) असं या तरुणीचं नाव आहे.

जागतिक कावीळ दिन जनजागृती रॅली संपन्न
महाराष्ट्र
Wed 30th Jul 25 06:31 pm
जागतिक कावीळ दिन जनजागृती रॅली संपन्न

भारतात दरवर्षीत अडीच लाख मृत्यू कावीळीमुळे होतात म्हणजे तिस सेकंदात एक मृत्यू होत आहे. कावीळ हा गंभीर आजार असून प्रत्येक व्यक्तीने कावीळीची तपासणी करून घेणे व लसीकरण करुन घेणे गरजेचे असून कावीळीचा संसर्ग रोखण्याकरीता समाजाचा सहभागही महत्वाचा आहे.

  • 64
  • 65
  • 66
  • 67
  • 68
  • 69
  • 70
  • 71
  • 72
  • 73
  • 74

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us