ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
जिल्ह्यात घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
क्राईम
Tue 29th Jul 25 11:20 pm
जिल्ह्यात घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

सातारा जिल्ह्यामध्ये दरोडा, चेन स्नॅचिंग, जबरी चोरी, घरफोडी असे तब्बल 23 गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्‍या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांनी सुचविल्या उपाययोजना
महाराष्ट्र
Tue 29th Jul 25 08:48 pm
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांनी सुचविल्या उपाययोजना

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा परिसरात उपाययोजना करण्याबाबत सातारा शहरातील विविध शाळांमधील मान्यवरांनी आज पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.

नखं आणि पायाच्या केसांची कमी वाढ हे हार्ट ब्लॉकेजचं लक्षणं
आरोग्य
Tue 29th Jul 25 02:19 pm
नखं आणि पायाच्या केसांची कमी वाढ हे हार्ट ब्लॉकेजचं लक्षणं

आजच्या धावपळीच्या जीवनात, आपण अनेकदा आपल्या शरीरातील लहान बदलांकडे दुर्लक्ष करतो, जे नंतर मोठ्या आजारांचे लक्षण बनू शकतात. अगदी हाता पायांची नखे वाढणे, शरीरावर केस असणे किंवा नसणे ही बाब आपल्याला अतिसामान्य वाटते.

राखीचे पाकीटे स्वीकारण्‍यासाठी पोस्ट ऑफीसमध्ये स्वतंत्र यंत्रणा
महाराष्ट्र
Tue 29th Jul 25 02:08 pm
राखीचे पाकीटे स्वीकारण्‍यासाठी पोस्ट ऑफीसमध्ये स्वतंत्र यंत्रणा

भारतातील सर्व ठिकाणी राखी पाकिटांचे वितरण लवकरात लवकर होण्यासाठी सातारा टपाल विभागातर्फे राखी पाकिटे स्वीकारण्यासाठी खास स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

नालसा, मालसा योजना, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये विषयांवर जनजागृती कार्यक्रम
महाराष्ट्र
Tue 29th Jul 25 02:05 pm
नालसा, मालसा योजना, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये विषयांवर जनजागृती कार्यक्रम

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क जकातवाडी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै जकातवाडी, ता. जि. सातारा येथे नालसा, मालसा योजना, एडीआर पध्दती आणि त्याचे फायदे, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये या विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दूध उत्पादकांना मिळेना अनुदान
महाराष्ट्र
Tue 29th Jul 25 01:51 pm
दूध उत्पादकांना मिळेना अनुदान

गायीचे दुधाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सध्या दुधाचे अनुदान शासनाने बंद केले आहे. अनुदान सुरू असताना ३५ रुपये प्रतिलिटर असलेला दुधाचा दर आता ३१ रुपयांवर घसरला आहे.

जिल्ह्यात 257 जनावरांना लंपीची बाधा
महाराष्ट्र
Tue 29th Jul 25 01:47 pm
जिल्ह्यात 257 जनावरांना लंपीची बाधा

सातारा जिल्ह्यात सुमारे 257 जनावरांना लंपीची बाधा झाली असून, 31 जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर बाधित जनावरांवर पशुसंवर्धन विभागामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत.

बँकेच्या कामागिरीबाबत सभासदांमध्ये समाधान : विनोद कुलकर्णी
महाराष्ट्र
Mon 28th Jul 25 07:17 pm
बँकेच्या कामागिरीबाबत सभासदांमध्ये समाधान : विनोद कुलकर्णी

जनता सहकारी बँकेने प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत चांगले यश मिळवले आहे. बँकेच्या इतिहासात प्रथमच शून्य टक्के एनपीए राखण्यात यश मिळवले आहे.

मल्हार पेठ येथे डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ
महाराष्ट्र
Mon 28th Jul 25 07:13 pm
मल्हार पेठ येथे डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ

पाटण तालुक्यातील मल्हारपेठ ग्रामपंचायतीमध्ये डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते शुभारंभ झाला.

३० हजार सक्रिय सदस्यांचे लक्ष्य
महाराष्ट्र
Mon 28th Jul 25 07:11 pm
३० हजार सक्रिय सदस्यांचे लक्ष्य

फलटण, कोरेगाव व माण-खटाव विधानसभा मतदार संघासाठी शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकीत जिल्हाप्रमुख चंद्रकांत दादा जाधव यांनी पक्षसंघटना बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करत ३० हजार सक्रिय सदस्यांची नोंदणी करण्याचे लक्ष्य जाहीर केले.

  • 65
  • 66
  • 67
  • 68
  • 69
  • 70
  • 71
  • 72
  • 73
  • 74
  • 75

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us