ट्रेंडिंग न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

मारहाण, शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

विकासरत्न स्व. अभयसिंहराजे भोसले यांना जिल्हा बँकेकडून अभिवादन

किल्ले अजिंक्यतारा, संगम माहुली संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा पालिकेतील शिस्तभंगावर शिवेंद्रसिंहराजे यांची नाराजी

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

साताऱ्यात कुस्तीचा महासोहळा; हिंदकेसरी स्पर्धेचा जल्लोष

सातार्‍यात संघ शताब्दी निमित्त विचारसंवाद

साताऱ्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सातारा हिल हाफ मॅरेथॉनची उद्यापासून नोंदणी सुरु

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साताऱ्यात सभासद नोंदणी सुरू

सातारा शहरात अवैध विदेशी दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; एक जण ताब्यात

धर्मवीर संभाजी राजे यांना साताऱ्यात विनम्र अभिवादन

धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम

देगावचे पोलीस पाटील मानाजी निकम यांचा भव्य सन्मान; 18 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती

विधानसभेत ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर;

सातारा पंचायत समिती सभापतीपदी महेश गाडे, उपसभापतीपदी सुषमा जाधव

ट्रम्पच्या धोरणांचा व मंत्री संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याचा रिपाईकडून तीव्र निषेध

किन्नर आराधी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साताऱ्यात निवेदन

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांची कोठडी वाढली

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक

विसावा नाका परिसरात तीव्र पाणी टंचाई : रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांचे हाल

महाविकास आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन सादर

कंग्राळकर असोसिएटस च्या लँडमार्क टॉवर्सला वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार प्रदान

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना अटक

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना घरातूनच अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

साताऱ्यात शिवसेनेचे खा. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

साताऱ्यात माजी सैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सैनिक निषेध मोर्चा

निवकणे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात कृती समिती आक्रमक

अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाला A+ श्रेणी

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
सातारा तालुक्यात विविध उपक्रम राबवून महसूल सप्ताहाचा शुभारंभ
महाराष्ट्र
Sat 2nd Aug 25 07:23 pm
सातारा तालुक्यात विविध उपक्रम राबवून महसूल सप्ताहाचा शुभारंभ

सातारा जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट अखेर महसूल सप्ताह साजरा होत आहे. या निमित्ताने सातारा तालुक्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयात 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन उत्साहपूर्वक वातावरणात साजरा करून महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची वेळे गावातील अभयारण्यग्रस्तांची भेट
महाराष्ट्र
Fri 1st Aug 25 05:15 pm
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची वेळे गावातील अभयारण्यग्रस्तांची भेट

गेल्या अनेक वर्षांपासून कोयना अभयारण्यामुळे बाधित झालेले जावली तालुक्यातील वेळे गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत व सुविधांपासून दुर्लक्षित आहे. रेनकोट घालून पाऊसधारा झेलत खाचखळग्यांनी भरलेली चिखलवाट तुडवत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अतिदुर्गम वेळे गावातील अभयारण्यग्रस्तांची भेट घेतली.

मसाप, शाहूपुरी शाखेस नगरवाचनालयाचा कर्तृत्व गौरव पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र
Fri 1st Aug 25 05:05 pm
मसाप, शाहूपुरी शाखेस नगरवाचनालयाचा कर्तृत्व गौरव पुरस्कार जाहीर

येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस कै. जयश्री यशवंत कारखानीस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कर्तृत्व गौरव पुरस्कार देण्यात येतो.

सातारा तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा होणार महसूल सप्ताह : तहसिलदार समीर यादव
महाराष्ट्र
Fri 1st Aug 25 04:53 pm
सातारा तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा होणार महसूल सप्ताह : तहसिलदार समीर यादव

दरवर्षी राज्यात 1 ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने सातारा तालुक्यात महसूल सप्ताहाचे 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात ११०० हेक्‍टरवर बांबू लागवड
महाराष्ट्र
Fri 1st Aug 25 04:50 pm
जिल्ह्यात ११०० हेक्‍टरवर बांबू लागवड

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्‍ट्या सक्षम बनविणे व पर्यावरणाच्या समतोलासाठी शेताचे बांध, माळरान, पडीक जमिनीवर शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करण्यासाठी ग्रामपंचायत विभाग (रोजगार हमी योजना), कृषी व सामाजिक वनीकरण विभाग गावोगावी जनजागृतीबरोबर शेतकऱ्यांशी संवाद साधत बांबू लागवडीचे महत्त्व सांगत आहेत.

प्रारुप प्रभाग रचनेवर प्राप्त सर्व हरकर्तीची सुनावणी ४ ऑगस्ट रोजी
महाराष्ट्र
Thu 31st Jul 25 08:02 pm
प्रारुप प्रभाग रचनेवर प्राप्त सर्व हरकर्तीची सुनावणी ४ ऑगस्ट रोजी

सातारा जिल्ह्यातील ६५ निवडणूक विभाग व १३० निर्वाचक गणांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सदस्य संख्या निश्चीती व प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे.

साताऱ्याच्या साहिल जाधवचा जर्मनीत झेंडा
महाराष्ट्र
Thu 31st Jul 25 07:49 pm
साताऱ्याच्या साहिल जाधवचा जर्मनीत झेंडा

जर्मनीत नुकत्याच झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत (World University Games) साताऱ्याच्या साहिल जाधव याने तिरंदाजीमध्ये पुरुषांच्या कंपाऊंड वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटीचा अपघात
महाराष्ट्र
Thu 31st Jul 25 07:46 pm
चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटीचा अपघात

सातारा-रहिमतपूर मार्गे वडूजकडे येणार्‍या एसटी बसचा नायकाचीवाडी फाट्याजवळ अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची चर्चा आहे.

सातारा जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन
महाराष्ट्र
Thu 31st Jul 25 07:19 pm
सातारा जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन

महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमारे ठेवण्याकरीता 1 ऑगस्ट महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सव मंडळांच्या समन्वय बैठकीत सूचनांचा पाऊस
महाराष्ट्र
Thu 31st Jul 25 04:43 am
गणेशोत्सव मंडळांच्या समन्वय बैठकीत सूचनांचा पाऊस

सातारा जिल्ह्यात येत्या 27 ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत आहे. या गणरायाच्या आगमन सोहळ्यासाठी सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळांना वीज वितरण, नगरपालिका, धर्मादाय आयुक्त तसेच इतर सर्व परवानग्या एक खिडकी योजने अंतर्गत मिळाव्यात.

  • 59
  • 60
  • 61
  • 62
  • 63
  • 64
  • 65
  • 66
  • 67
  • 68
  • 69

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us