ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची मार्गदर्शन समिती जाहीर
महाराष्ट्र
Sat 16th Aug 25 07:02 pm
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची मार्गदर्शन समिती जाहीर

राजधानी साताऱ्यात तब्बल ३२ वर्षानंतर ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. मसाप शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशनच्या वतीने हे संमेलन होणार असून त्याची जोरदार तयारी सुरु आहे.

6 सप्टेंबर अखेर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ लागू
महाराष्ट्र
Sat 16th Aug 25 06:49 pm
6 सप्टेंबर अखेर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ लागू

सातारा जिल्हयात दिनांक 8 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत गोकुळअष्टमी, दहिहंडी, गणेश मुर्ती आगमन, गणेश मुर्ती विसर्जन, गणेशोत्सव असे उत्सव साजरे होत आहेत.

एक दिवसीय जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव
महाराष्ट्र
Sat 16th Aug 25 06:45 pm
एक दिवसीय जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव

रान भाज्या ह्या नैसर्गिक पद्धतीने येतात. रानभाज्या शरिरासाठी अत्यंत पोषक आहेत. त्यांचा रोजच्या आहारामध्ये समावेश करावा, असे आवाहन त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

कवठेत महाराजस्व अभियानांतर्गत शेतरस्ता खुला
महाराष्ट्र
Sat 16th Aug 25 06:37 pm
कवठेत महाराजस्व अभियानांतर्गत शेतरस्ता खुला

वाई तालुक्यातील कवठे हे गाव क्रांतिकारी व पुरोगामी विचारसरणीचे केंद्र म्हणून ओळखले जाते. गावातील शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन तहसीलदार यांना कायदेशीर मोजणीद्वारे रस्ता नकाशावर नोंदवून देण्याचे निवेदन दिले होते.

शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणेच्या विशेष मोहिमेतील कामगिरीबद्दल जिल्हा माहिती कार्यालयाचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सन्मान
महाराष्ट्र
Fri 15th Aug 25 09:28 pm
शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणेच्या विशेष मोहिमेतील कामगिरीबद्दल जिल्हा माहिती कार्यालयाचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सन्मान

राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांना राज्याचे पर्यटनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

मानलं! धैर्याने माऊंट एलब्रुस केले सर
महाराष्ट्र
Thu 14th Aug 25 11:08 pm
मानलं! धैर्याने माऊंट एलब्रुस केले सर

एव्हरेट बेस कॅम्प... किलोमंजारो... माऊंट एलब्रुस... ही शिखरे म्हणजे गिर्यारोहकांसाठी आव्हानाच. ही तिन्हीही आव्हाने अवघ्या १३ वर्षीय मुलगी पार करते, तेव्हा हे आश्चर्यच वाटते.

खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकाला जन्मठेपेसह दीड लाखांच्या दंडाची शिक्षा
क्राईम
Thu 14th Aug 25 08:26 pm
खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकाला जन्मठेपेसह दीड लाखांच्या दंडाची शिक्षा

जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकाला न्यायालयाने जन्मठेपेसह सुमारे दीड लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

अकरावी प्रवेश १९ ऑगस्टला निश्‍चित करता येणार
महाराष्ट्र
Thu 14th Aug 25 07:17 pm
अकरावी प्रवेश १९ ऑगस्टला निश्‍चित करता येणार

अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदापासून ऑनलाइन केल्याने अनेकांचा गोंधळ उडाला आहे. ऑगस्ट महिन्याचा मध्य उजाडला तरी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही. आता या प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक आले असून, गुरुवारी होणाऱ्या विशेष फेरीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोर्टलवर रिक्त जागा निश्‍चित होणार आहेत.

चीनमधील मुलींना 'साताऱ्याची गुलछडी’ गाण्याची भुरळ
महाराष्ट्र
Thu 14th Aug 25 07:13 pm
चीनमधील मुलींना 'साताऱ्याची गुलछडी’ गाण्याची भुरळ

साताऱ्याचे वेगळेपण जगभरात पोहोचले आहे. साताऱ्याचा निसर्ग, सह्याद्रीची उंच डोंगररांग, थंड हवा, कृष्णा व कोयनेचे पाणी अन् महाबळेश्वर-वाईचे वेगळंपण जगभर पोहोचले आहे. त्यामध्ये आता सातारी गाण्याच्या ठसक्याची भर पडली आहे.

सातार्‍यात स्वातंत्र्यदिनी ‘मिसाल वतनसे मोहब्बत की’ पुरस्कार सोहळा
महाराष्ट्र
Thu 14th Aug 25 07:04 pm
सातार्‍यात स्वातंत्र्यदिनी ‘मिसाल वतनसे मोहब्बत की’ पुरस्कार सोहळा

भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ज्ञात-अज्ञात देशवासियांनी प्राणांची आहुती दिली.

  • 58
  • 59
  • 60
  • 61
  • 62
  • 63
  • 64
  • 65
  • 66
  • 67
  • 68

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us