ट्रेंडिंग न्यूज

साताऱ्यात २६ नोव्हेंबरला सूर्यकिरण एअर शोचा थरार!

जिल्हा बँकेच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज; 115 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

शिवानी कळसकर यांना सातारा नगरपालिकेत स्वीकृत संधी

पुरवठा निरीक्षकास एक दिवस न्यायालयीन कोठडी

जिल्हा बँकेच्या आखाड्यात रामराजे-जयकुमार एकाच मंचावर!

विधानपरिषदेच्या निकालावरून भाजप-शिवसेनेत जुंपली! महायुतीत अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर

हर्षदा जाधव देशमुख यांच्या विजयाने साताऱ्यात राष्ट्रवादीचा गुलाल..!

डॉ. स्मिता जाधव यांचा आज-उद्या झंझावात

हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रा.लि.विवो पुणे यांच्या सीएसआर निधी अंतर्गत ऊर्मी संस्था पुणे यांचेमार्फत यशोधन ट्रस्ट ला मदत

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या चूलत बंधूंचे निधन

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण
महाराष्ट्र
Wed 13th Aug 25 06:08 pm
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

भारताचा 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे.

आंतराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एचआयव्ही आजाराच्या जनजागृतीसाठी बाईक रॅली
महाराष्ट्र
Wed 13th Aug 25 06:04 pm
आंतराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एचआयव्ही आजाराच्या जनजागृतीसाठी बाईक रॅली

आंतराष्ट्रीय युवा दिनानिमित्त 12 ऑगस्ट रोजी जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्या वतीने एचआयव्ही/एड्स जनजागृतीपर बाईक रॅलीचे क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात आयोजन करण्यात आले.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धेचे आयोजन : जिल्हाधिकारी संतोष पाटील
महाराष्ट्र
Wed 13th Aug 25 05:58 pm
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धेचे आयोजन : जिल्हाधिकारी संतोष पाटील

गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे.

रेल्वे प्रवाशांचे दागिने हिसकावणारे ताब्यात
क्राईम
Tue 12th Aug 25 07:09 pm
रेल्वे प्रवाशांचे दागिने हिसकावणारे ताब्यात

कोयना एक्स्प्रेसने प्रवास करणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व मनीमंगळसूत्र असा 4 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज दोन अल्पवयीन मुलांनी हिसकावून चोरून नेला.

डॉल्बी व बीम लाईट प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
क्राईम
Mon 11th Aug 25 09:54 pm
डॉल्बी व बीम लाईट प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

देवी चौक, सातारा येथे मिरवणुकीदरम्यान डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज, बीम लाईट व एलईडी स्क्रीनद्वारे लोकांना त्रास दिल्याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आ. महेश शिंदे यांच्या वाढदिनी विक्रमी 1308 बाटल्या रक्त संकलित
महाराष्ट्र
Mon 11th Aug 25 09:51 pm
आ. महेश शिंदे यांच्या वाढदिनी विक्रमी 1308 बाटल्या रक्त संकलित

सातारा जिल्हयात, शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या आणि महाराष्ट्र शासनासह, जिल्हा परिषद साताराने विविध पुरस्कारांनी गौरविलेल्या, ‘श्री जानाई मळाई शिक्षण संस्था (जेमसेफ) सातारा’ या संस्थेने, संस्थेचे मार्गदर्शक-हितचिंतक-आधारस्तंभ ना. महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून, ‘समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, माने कॉलनी, कोडोली सातारा.’ येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास अभूतपूर्व-अद्भूत प्रतिसाद मिळून विक्रमी 1308 रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले.

घरच्याघरी करा आरोग्य तपासणी १ पैसाही खर्च न करता
आरोग्य
Mon 11th Aug 25 05:14 pm
घरच्याघरी करा आरोग्य तपासणी १ पैसाही खर्च न करता

हेल्थ चेकअप करायचं म्हटलं की दवाखान्यात किंवा लॅबमध्ये जाऊन ब्लड सॅम्पल, युरिन सॅम्पल द्यावं लागतं आणि मग त्यातून आपल्या तब्येतीचा अंदाज येतो.

दुर्गम भागातील कातकरी, आदिवासी समाजाला केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी योगदान द्यावे : जिल्हाधिकारी संतोष पाटील
महाराष्ट्र
Mon 11th Aug 25 05:08 pm
दुर्गम भागातील कातकरी, आदिवासी समाजाला केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी योगदान द्यावे : जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा जिल्ह्यातील कातकरी समाजासह इतर आदिवासी समाजापर्यंत पोहोचवून आणि केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी योगदान द्यावे.

गणेश आगमन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईटचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांची  कारवाई
क्राईम
Mon 11th Aug 25 04:54 pm
गणेश आगमन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईटचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई

शहरात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू झाला असून, मंडळांच्या गणेश मूर्तींचे आगमन होऊ लागले आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत
महाराष्ट्र
Sun 10th Aug 25 09:16 pm
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी शिवराज मोरे यांची निवड झाल्यानंतर कराड मध्ये प्रथमच आगमन झाले. शिरवळ पासून कराड या दरम्यानच्या प्रवासात टप्प्याटप्प्यावर त्यांचे जोरदार हार घालून जल्लोषी स्वागत करण्यात आले. शिवराज दादा आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, एकच वादा शिवराज दादा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी काँग्रेस एकसंघाची हाक दिली.

  • 60
  • 61
  • 62
  • 63
  • 64
  • 65
  • 66
  • 67
  • 68
  • 69
  • 70

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us