आपल्या काही मागण्यांसाठी सातार्यात दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या कार्यालयाबाहेर दिव्यांग संघटनांनी सामूहिकरीत्या सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन पाचव्या दिवशीही सुरू आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी केलेल्या या आंदोलनाकडे मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
सविस्तर वृत्तपहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करून ते पूर्णपणे नेस्तनाबूत केले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा विकास आघाडीचे कायदेशीर सल्लागार व श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेले गोडोली येथील माजी उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर तथा डी.जी. बनकर यांनी पाच वर्षानंतर सातारा नगरपरिषदेच्या कार्यालयात पुन्हा आगमन केले.
सविस्तर वृत्त१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि नृत्यांजली नृत्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सांख्य डान्स कंपनी आणि सहकलाकार प्रस्तुत छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारित 'श्रीमंत योगी' या भव्य नृत्यनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तयेथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विविध संघटनांकडून पहलगाम येथे हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्याना आदरांजली अर्पण करण्यात आली.
सविस्तर वृत्तकोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील बैलगाडा शर्यतीतील ‘बिनजोडचा बादशहा’ अशी बिरुदावली मिरवणारा हिंदकेसरी वजीर याची आजाराशी लढता-लढता सोमवारी रात्री प्राणज्योत मालवली.
सविस्तर वृत्तनागपुरातील भोसले घराण्याची संबंधित असलेली ऐतिहासिक तलवार (Sword) चक्क एका आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला काढण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तयेथील अजिंक्य संजय पिसाळ याची स्पर्धा परीक्षेतून फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्तमुंबईतील बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणात कोरेगावातील बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केला होता.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या सोनी लिव या वाहिनीवरील सोमवार ते शनिवार सायंकाळी सहा वाजता प्रक्षेपित होणारा हा कार्यक्रम महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम आहे.
सविस्तर वृत्त