मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणीप्रकरणी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना वडूज पोलिसांनी समन्स बजावले होते.
सविस्तर वृत्तखंडाळा तालुक्यातील शिरवळ-लोणंद रस्त्यावरील भोळी येथील एसटी थांब्याजवळ कंटेनरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत भोळी येथील चुलता-पुतण्याचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तलोकसभा, विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकवूया. त्यासाठी पक्ष बळकटीसाठी सज्ज व्हा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
सविस्तर वृत्तबकरी ईद येत्या 7 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या बकरी ईद निमित्त होणाऱ्या जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या कत्तल खान्यासाठी कुरेशी समाजाने शहरी भागात नगर पालिकाकडे व ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडे परवानगीचे अर्ज करावेत.
सविस्तर वृत्तअखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने किल्ले रायगडावर सहा जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळा आयोजित केला असून, त्यानिमित्त पाच व सहा जूनला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तकार्यकर्त्यांच्या मताचा व विचारांचा सन्मान यापूर्वीच ठेवला असता तर शिवसेना पक्षच फुटला नसता, त्यामुळे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचे पक्ष कधीच एकत्र येऊ शकत नाहीत.
सविस्तर वृत्तकोळकी, ता. फलटण, जि. सातारा येथे राहणार्या मंगल मोहन काळे यांनी गावातील काही उपद्रवी प्रवृत्तीच्या विरोधात खंडणीची तसेच खोटे गुन्हे दाखल केले जातील, अशी धमकी येत असल्याची तक्रार प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे.
सविस्तर वृत्त'पद्मश्री', 'पद्मभूषण' आणि 'पद्मविभूषण' सारखे पुरस्कार मिळालेले भारतातील सर्वात प्रसिद्ध चित्रकारांपैकी एक असलेल्या एम.एफ. हुसेन यांच्या २५ चित्रांचा लिलाव होणार आहे.
सविस्तर वृत्तशाळेत शिकत असताना खांद्यावर स्टार लागलेले खाकी वर्दीतील पोलिस अधिकारी दिसले, की त्यांचा खूप अभिमान वाटायचा.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रातील लाखो भाविकांना वेध लागलेत ते आषाढी वारीचे. पंढरीच्या विठुरायांच्या भेटीसाठी लाखो भाविक पंढरपुरला जातात.
सविस्तर वृत्त