हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा 5 जून रोजी नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तछत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून सुटणाऱ्या कोयना व महाराष्ट्र एक्स्प्रेस रेल्वेला गांधीनगर, रुकडी व ताकारी येथे थांबे देण्याचा मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
सविस्तर वृत्तकुशल महाराष्ट्र – रोजगार युक्त महाराष्ट्र हे ध्येय समोर ठेवून बेरोजगार हातांना काम मिळून देणे व उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ विकसित करणे यासाठी जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजका विभाग कार्य करित आहेत.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सोमवार दि. ९ ते ११ जून, २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी ६.३०वा. शाहू कलामंदिर, सातारा येथे शाहिरी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तजागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयोध्या फाउंडेशन, सातारा यांच्याकडून बोगदा ते कुरणेश्वर रस्त्यावरील कुरणेश्वर परिसरात विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
सविस्तर वृत्तऐन उन्हाळ्यात धुवाधार पावसाने छोटे-मोठे धबधबे फेसाळू लागले आहेत. पर्यटकांचे लक्ष वेधणारा भारतातील सर्वाधिक उंचीचा भांबवली- वजराई धबधबा चांगलाच फेसाळला आहे.
सविस्तर वृत्तश्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुखकरपणे पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणेच्या मार्फत नियोजन करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तपालवी चौक, गोडोली येथे कर्तव्य सोशल ग्रुप सातारा आणि नंदादीप आय हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत नेत्रचिकीत्सा व मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचा लाभ शेकडो रुग्णांनी घेतला.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातून विस्थापनानंतर अनेक अडचणीवर मात करत पंढरपूर तालुक्यातील चिंचणीकरांनी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राची निर्मिती करून गावातच रोजगार निर्माण केला आहे.
सविस्तर वृत्तसुमारे आठवडाभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने हातगाडा चालकांसह भाजीपाला विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडवली.
सविस्तर वृत्त