महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागांतर्गत सातारा जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त अनूसुचित जाती/ नवबौध्द मुलांकरीता शासकीय निवासी शाळा,म्हसवड ता.माण जि.सातारा येथे शासकीय शाळा कार्यान्वीत आहे.
सविस्तर वृत्तमहाबळेश्वर मंडलातील मौजे कुंभरोशी येथे "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" शिबीर राबविण्यात आल्याची माहिती महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी दिली.
सविस्तर वृत्तसार्वजनिक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता करणाऱ्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने येत्या आठ दिवसांत कार्यवाही करावी अन्यथा संबंधित संस्थेवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याचे थेट निर्देश राज्याचे पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले.
सविस्तर वृत्तरेल्वे मंत्रालयाच्या IRCTC च्या वतीने व महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने 'भारत गौरव यात्रा टुरिस्ट ट्रेन' या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' सुरु करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त२०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसवणं बंधनकारक केले आहे. यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत दिली होती.
सविस्तर वृत्तगुरुवारी देशाच्या कानाकोपर्यात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्तकंटेनर ट्रकमध्ये नियमापेक्षा अधिक जनावरे भरून कत्तलीसाठी निघालेल्या कंटेनरला कोल्हापूर नाका येथे अडवून ताब्यात घेण्यात आले.
सविस्तर वृत्तसातारा येथील जुन्या काळातील नामवंत वकील ॲड. आर. जे. कुलकर्णी (वय ७७) यांचे गुरूवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.
सविस्तर वृत्तसंतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकर्यांची संख्या मोठी असणार आहेत. वारकर्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक विभागाने सुक्ष्म नियोजन करावे.
सविस्तर वृत्तमहायुतीकडून लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली तेव्हापासून ही योजना चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणुकीच्या पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत दर महिन्याला पात्र महिलेला दीड हजार रुपये दिले जातात.
सविस्तर वृत्त