महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतक-यांना दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण निविष्ठा पुरवठा होण्याच्या दृष्टीने विविध योजना व अभियानाचे माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
सविस्तर वृत्तवाहतूक पोलिसांशी वाहनधारकांचा वाद होण्याच्या घटना वारंवार घडतात. घटनेनंतर पोलिस त्यांची बाजू मांडतात. तर वाहनधारक पोलिसांनीच आरेरावी केल्याचे सांगतात.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील कराड स्थानकातून सकाळी १०.४५ वाजता लातूरकडे मार्गस्थ झालेली बस लातूरनजीक रामेगाव पाटी येथे बुधवारी रात्री ८ वाजता उलटली.
सविस्तर वृत्तआजवर सिनेसृष्टीत अनेक ऐतिहासिक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चकचकीत यश मिळवले आहे. इतकंच नाहीतर प्रेक्षकांना खुर्चीत खेळवून ठेवण्यातही हे चित्रपट मागे राहिले नाहीत.
सविस्तर वृत्तरेल्वे मंत्रालयाने १२८.७८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन ( १.७३ किमी ) प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी निर्णय घेतला आहे.
सविस्तर वृत्तभारतातील पहिल्या हाय-स्पीड बुलेट ट्रेनची ट्रायल सुरु झाली आहे. ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 508 किलोमीटरमध्ये धावणार आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यान अंतर कापण्यासाठी एरवी सात तास लागतात.
सविस्तर वृत्तराज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. याच पडताळणीअंतर्गत अनेक महिलांचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तशिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचे शिंदे शिवसेना गटाच्या वतीने दहन करण्यात आले.
सविस्तर वृत्तडिजिटल मीडिया मध्ये काम करणार्या पत्रकारांसाठी आज आनंदाची बातमी समोर आली आहे. आता डिजिटल मीडियावरील सर्वच माध्यमांना शासनाच्या जाहिराती मिळणार आहेत.
सविस्तर वृत्तमहायुती सरकारने एक मोठा निर्णय घेताल आहे. महाराष्ट्रात नव्या आयोगाची स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्त