मुंबईमध्ये एका विचित्र अपघातामध्ये अनेक प्रवासी ट्रेनमधून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान ही विचित्र घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त३१ मे रोजी बुढानिलकंठा महानगर पालिका, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या आशियाई मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे जावळी तालुक्यातील अंधारी गावचे सुपुत्र अनेक राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी, आंतरराष्ट्रीय खेळाडू सागर धनाजी शेलार यांनी आपल्या खेळाचे कौशल्य दाखवत अनेक मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना हरवून सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.
सविस्तर वृत्तमाणूस आपले हक्काचं चांगलं घर निर्माण करण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर प्रयत्न करतो. आपण फारतर 100 वर्षांपर्यंत जगतो. शेवटी स्मशानभूमीतच यावे लागते. आपण जेथे जाणार ते ठिकाण चांगले असावे.
सविस्तर वृत्तविद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाने नवे नियम जारी केले आहे. शालेय बस चालकांची दर आठवड्याला मद्यपान व औषध चाचणी घेणे बंधनकारक आहे.
सविस्तर वृत्तगेल्या काही महिन्यांपासून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध तीव्र मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे.
सविस्तर वृत्तचाफळ (ता. पाटण) येथील चाफळहून पाटणकडे जाणार्या मार्गावर महाबळवाडी शेजारील घाटात गुजरवाडीनजीक दुचाकी व चारचाकी वाहनांची धडक होऊन भीषण अपघात झाला.
सविस्तर वृत्तघाटरस्त्यांचे महत्त्व केवळ भौगोलिक द़ृष्टीनेच नव्हे, तर आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय द़ृष्टिकोनातूनही अत्यंत मोलाचे आहे.
सविस्तर वृत्तपुणे- बेंगलोर महामार्गावर नागठाणे ता. सातारा गावाच्या हद्दीत टेम्पो व दुचाकीच्या भीषण अपघातात बाप लेकीचा मृत्यू झाला. इब्राहिम हसन शेख वय ३८ व मेहक इब्राहिम शेख वय १२ वर्ष रा. जऊळके खु. रेटवडी हडपसर पुणे हे ठार झाले.
सविस्तर वृत्तसाताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे, ही सातारकरांची इच्छा होती. ती आज पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये पूर्ण झाली आहे.
सविस्तर वृत्तयंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल 32 वर्षांनंतर सातारमध्ये भरणार आहे. आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
सविस्तर वृत्त