गेल्या २ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कराड-चिपळूण महामार्गावरील वाहतूक सोमवारी दुपारी पूर्णपणे ठप्प झाली.
सविस्तर वृत्तएकादशी यात्रा २०२५ करिता मानाच्या १० पालख्यांसोबतच्या १ हजार १०९ दिंड्यांना प्रती दिंडी २० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तभारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान केले आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे. आजपासूनच शाळा आणि कॉलेज सुरु होत असून राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि पालकांना एक गुड न्यूज दिली आहे.
सविस्तर वृत्तआषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी; पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
सविस्तर वृत्तएसटी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तकृषी विभागाच्या भरारी पथकाने धडक मोहिमेत केलेल्या तपासणीत त्रुटी आढळून आल्याने तीन कृषी सेवा केंद्रांच्या दुकानातील विक्री बंद करण्याचे आदेश दिले.
सविस्तर वृत्तपाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्राधान्याने पाटण येथील प्रशासकीय इमारतीस छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी राज्य शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सविस्तर वृत्तशहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्याचा त्रास नागरिकांना विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे.
सविस्तर वृत्तराज्यभरात वंदे भारत एक्स्प्रेसचे जाळे विणले जात असून प्रत्येक जिल्ह्यात वंदे भारत धावण्यासाठी तिचे विस्तारीकरण केले जात आहे.
सविस्तर वृत्त