उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातील पुणे मॉडेल स्कूल व मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात बोलत असतांना प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्तमी 1997 ला शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला तो आजही कायम आहे. पण, काँग्रेसमधून राष्ट्रवादी, अपक्ष, पुन्हा तुतारी आणि आता कमळ असा प्रवास करणार्यांनी किती पक्ष बदलले ते पहावे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा परिषदेच्या65 गट आणि 130 गाणांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक पूर्वीच्याच गट व गण रचनेनुसार होणार असल्याचे स्पष्ट झाले.
सविस्तर वृत्तअहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या बोईंग कंपनीच्या विमानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक दाखले देत ह्या विमानाच्या सुरक्षिततेवर आणि त्याच्या उड्डाणावर, तांत्रिक बाबींवर चर्चा होत आहेत.
सविस्तर वृत्तअहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर एआय-१७१ विमान कोसळून भीषण अपघात झाला. या विमानात एकूण २४२ जण प्रवास करत होते.
सविस्तर वृत्तदि. गुजराथी अर्बन को-ऑप व्रेडीट सोसायटी लि.ला 100 वर्षाची परंपरा आहे. महाराष्ट्रात 100 वर्ष पूर्ण झालेल्या मोजक्याच संस्था आहेत. त्यापैकी एक संस्था म्हणजे आपली गुजराथी अर्बन आहे.
सविस्तर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अकरा वर्षांमध्ये विकसित भारताचा अमृत काळ या संकल्पनेंतर्गत उत्तम सेवा सुशासन आणि सर्वसामान्य लोकांचे कल्याण असा पारदर्शी कारभार करत अकरा वर्ष केंद्रात पूर्ण केली आहेत.
सविस्तर वृत्तभारतीय निवडणूक कायद्यांनुसार, मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० व मतदार नोंदणी नियम, १९६० नुसार, मतदारयादी मतदानकेंद्रनिहाय तयार करण्यात येते.
सविस्तर वृत्तसातार्यातील आरोग्यसेवा क्षेत्रात ऐतिहासिक घडामोडी घडत असून जिल्हा रुग्णालयाशी संलग्न असलेल्या जीएनएम अभ्यासक्रमाचे श्रेणीवर्धन करुन बी. एस्सी. नर्सिंग या चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमास यावर्षीपासून सुरुवात होणार आहे.
सविस्तर वृत्तराज्य शासनाकडून महापालिका, पालिका व नगरपंचायतींना नव्याने प्रभागरचना कशी करावी, याबाबतच्या मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्त