पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. महाराष्ट्रातील शाळा नव्या शैक्षणिक वर्षासाठी 15 जून 2025 पासून सुरू होणार आहेत.
सविस्तर वृत्तबेईमानीची व्याख्या उद्धव ठाकरे गटाला शिकवावी लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी बेईमानी उद्धव ठाकरे यांनी केली. खासदार संजय राऊत हे त्याचे मूळ आहेत.
सविस्तर वृत्तगुरुवारी (12 जून) दुपारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान बोईंग ड्रीमलाइनर 787 क्रॅश झाले. या विमानात 242 प्रवासी होते, या घटनेचे धक्कादायक व्हिडीओ देखील पुढे येत आहेत.
सविस्तर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितील आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ३ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यातील पहिला निर्णय म्हणजे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा दिला जाणार आहे.
सविस्तर वृत्तशिक्षणाच्या बाजारूपणात संपुष्टात येण्याच्या मार्गावरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा वाचविण्यासाठी गोंदवले बुद्रुक गावानेही आता पुढाकार घेतला आहे.
सविस्तर वृत्तजिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून ओढ्या नाल्याना पाणी वाहत आहे. बांबू लागवडीसाठी जमीनही उत्तम झाली असून कृषि, सामाजिक वनीकरण विभागाने तातडीने बांबू वृक्षाची लागवड करावी
सविस्तर वृत्तकिरपे येथील सरपंच प्रज्ञा देवकर, उपसरपंच विजय देवकर व सदस्य नरेंद्र कांबळे यांनी सरकारी जागेत अतिक्रमण करून घरे बांधल्याची तक्रार गावातीलच सामाजिक कार्यकर्ते उत्तम लोहार यांनी केली होती.
सविस्तर वृत्तसर्वधर्मीय सण आणि उत्सवांना अधिकाधिक मानवकेंद्री स्वरूप देण्याच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भूमिकेला धरून गेली अकरा वर्षे चालणाऱ्या ‘कुर्बानीचे रूप नवे’ या अभियानांतर्गत अंनिस आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सातारा येथे बकरी ईदनिमित्त रक्तदानाने ‘कुर्बानी’चे नवे रूप समाजासमोर मांडले.
सविस्तर वृत्तपुणे- सातारा महामार्गालगत असणाऱ्या बेंगरूटवाडी (खंडाळा) हद्दीत एका विहिरीत पडलेल्या मोराला खंडाळा तालुका रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी जीवदान दिले.
सविस्तर वृत्तशाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशन यांच्यामुळे साहित्य संमेलनाचा मान साताऱ्याला मिळाला आहे. हे संमेलन सर्व ताकतीने यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी माझ्याकडून सहकार्य राहील.
सविस्तर वृत्त