आगामी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविक आणि वारकऱ्यांसाठीच्या सोयी- सुविधा, त्यांच्या वाहनांना पथकारातून सूट देणे आणि वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली होती.
सविस्तर वृत्तपुणे जिल्ह्यातील कुंडमळा पर्यटनस्थळासारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांना युद्धपातळीवर सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट आणि धोकादायक टुरिस्ट पाॅईंटच्या ठिकाणीही खबरदारी घेण्याबाबत सूचना केलेली आहे.
सविस्तर वृत्तउन्हाळ्यात कोरडाठाक पडलेला महादरे तलाव ’ओव्हरफ्लो’ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे आधी हत्ती तलाव भरला आणि त्यानंतर त्याच्या प्रवाहामुळे महादरे तलावही ओसंडून वाहू लागला आहे.
सविस्तर वृत्तखंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी व शिरवळ याठिकाणी झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्तमालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व चबुतर्यास कोणताही धोका नाही. पुतळा परिसरातील काम अद्याप सुरू आहे.
सविस्तर वृत्तजकातवाडी, ता. सातारा येथील रेशनिंग दुकानदाराच्या अरेरावीमुळे लाभार्थी त्रस्त झाले आहेत. येथील लाभार्थ्यांना तीन-तीन महिने फक्त निम्मेच राशन मिळत असून स्वत:च्या तुंबड्या भरण्याकडे या दुकानदाराचे लक्ष असल्याने या दुकानदाराविरोधात प्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
सविस्तर वृत्तफलटण तालुक्यात मस्साजोगची पुनरावृत्ती घडली आहे. दुचाकीवरून मित्रासमवेत निघालेल्या प्रतीक प्रमोद रणवरे या अल्पवयीन मुलाचे काळज-तडवळे फाटा येथे पाच जणांनी अपहरण केले.
सविस्तर वृत्तदिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी बामणोली नोली येथील शिवसागर जलाशयामध्ये उतरून आंदोलन केले.
सविस्तर वृत्तनवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र आराखड्याच्या आढाव्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सातारा जिल्ह्यातील दरे येथे बैठक घेतली.
सविस्तर वृत्तआज मावळ येथील इंद्रायणी नदी वरचा जुना पूल बांधकामाचे मुदत संपले असले कारणाने व त्याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे पडला.
सविस्तर वृत्त