विलासपूर व गोळीबार मैदान परिसरातील 300 विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे दप्तर, वही, कंपास यासारख्या शालेय साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
सविस्तर वृत्तराज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या “महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९” या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
सविस्तर वृत्तमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष व छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा यांच्या समन्वयाने श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी एकादशी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी सातारा जिल्ह्यामधील लोणंद, तरडगाव, फलटण व बरड या मुक्कामी ठिकाणी विविध आरोग्य सेवा पुरविल्या जाणार आहेत.
सविस्तर वृत्तजागतिक अलिश बेल्ट रेसलिंग फेडरेशन, सांस्कृतिक, क्रीडा आणि युवा धोरण मंत्रालय किरगीझस्थान यांच्या मान्यतेने "पर्ल ऑफ किरगीझस्थान"- आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - 2025, इस्सिक-कुल प्रदेश, किरगिस्तान येथे 12 ते 15 जुन रोजी झाल्या.
सविस्तर वृत्तजिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार झाली. यामुळे धरणात सुमारे ३० हजार क्युसेक वेगाने पाणी आवक होत आहे.
सविस्तर वृत्तरस्ता व पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाई-सुरूर रस्त्यावरील सुरूरकडून वाईकडे जाणारी वाहतूक १५ ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तचालू शैक्षणिक वर्ष शाळा प्रवेशोत्सवच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आंधळी ता. माण येथे राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शैक्षणिक गुढी उभारून शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्तशेंदुरजणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
सविस्तर वृत्तग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे व त्यांची कोणत्याही परिस्थितीत पिळवणूक होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी.
सविस्तर वृत्तप्रिन्स युनायटेड बास्केटबॉल असोसिएशन आयोजित मान्सून प्रिन्स बास्केटबॉल चषक स्पर्धेत 17 वर्षांखालील गटात मुलींमध्ये सातारा येथील शानबाग स्कूलने द्वितीय क्रमांक पटकावला.
सविस्तर वृत्त