श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात 26 जून रोजी आगमन होत असून, या पार्श्वभूमीवर वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) पूर्णपणे सज्ज झाले आहे.
सविस्तर वृत्तशिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येतात. आता शिक्षण विभागाने ‘शाळा भेटी’ हा नवा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
सविस्तर वृत्तशारिरीक व आध्यात्मिक विकासासाठी योग नियमीत जीवनाचा भाग म्हणून स्वीकारला पाहिजे यासाठी येत्या 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यात योगा विषयक कार्यक्रमाचे आयोजन करावे
सविस्तर वृत्तघाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढतच आहे. दरम्यान महाबळेश्वर-तापोळा मार्गावर आज (दि.१९) सकाळी दरड कोसळली आहे.
सविस्तर वृत्तहिंदी भाषेची सक्ती कोणत्याही शाळांमध्ये करण्यात येवू नये, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र दिले आहे.
सविस्तर वृत्तगोडोली शाहूनगर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम गुरूकुल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमाबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, खेळ, राष्ट्रप्रेम यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येतात.
सविस्तर वृत्तकेंद्र सरकारच्या WINDS (Weather Information Network Data System) प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची (AWS- Automatic Weather Station) उभारणी करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तसन 1975 ते 1977 मधील आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीकरिता लढा देताना कारावास भोगावा लागलेल्यांना आता वाढीव मानधन मिळणार आहे.
सविस्तर वृत्तमागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी व पाटण या दोन विभागांना जोडणार्या दिवशी घाटात दरड कोसळली आहे.
सविस्तर वृत्तकोयना विभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाजेगाव येथे वाहतुकीसाठी तयार केलेला पर्यायी मार्ग वाहून गेला आहे. या परिसरात आता मार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले.
सविस्तर वृत्त