धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणातमोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा सुरू झाला आहे त्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे.
सविस्तर वृत्तशहरातील कार्वे नाक्यावरील पाण्याच्या टाकीपासून ईदगाह मैदानाकडे जाणाऱ्या अंतर्गत गोळेश्वर पाणंद हा रस्ता झोपडपट्टीच्या अतिक्रमणामुळे गुदमरत आहे.
सविस्तर वृत्तअवकाळीच्या नुकसान भरपाईचे वाटप जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. साधारण १५ कोटींचे वाटप केले जात आहे. यामध्ये पडलेली घरे, पशुधन, दुकानदार, टपरीचालकांच्या नुकसानीसह शेतीच्या नुकसानीचा समावेश आहे.
सविस्तर वृत्तअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातार्यात होत आहे. हे संमेलन ‘न भूतो...न भविष्यती’ करण्यासाठी सातारकरांनी वज्रमूठ बांधली आहे.
सविस्तर वृत्तसंत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दिनांक 26 रोजी सातारा जिल्ह्यामध्ये लोणंद नगरीत आगमन होत आहे. त्यानिमित्ताने या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा शहराची लाईफलाईन असणारा कास तलाव गुरुवारी ओसंडून वाहू लागला. यावर्षी प्रथमच जूनमध्येच कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.
सविस्तर वृत्तभारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तजेजुरी-मोरगाव मार्गावर पिकप आणि कारची धडक झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्तपुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे, ता. सातारा येथे पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तखासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला वाचविताना एसटी बस चालकाचा ताबा सुटून बस झाडावर धडकल्याने ३० जण जखमी झाले. जानुगडेवाडीनजीक एका धोकादायक वळणावर आज, गुरुवारी सकाळी हा अपघात झाला.
सविस्तर वृत्त