शुभेच्छुक : रक्षक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध शासकीय विभागांचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईचे एकत्र प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवावे.
सविस्तर वृत्तश्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषद व प्रशासनाच्या वतीने स्वच्छतेसाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तसातारा ते रहिमतपूर मार्गावर सायगाव (ता. कोरेगाव) गावच्या कमानीसमोर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील आयडीबीआय बँकेच्या अधिकार्याचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तराज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली असून कोट्यवधि महिला या योजनेच्या माध्यमातून शासनाशी थेट जोडल्या गेल्या आहेत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असून, २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ९८ तर महाबळेश्वरला ९४ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरण पाणीसाठ्यात २४ तासांत जवळपास साडेचार टीएमसीने वाढ झाली आहे.
सविस्तर वृत्तयोगाला पूर्वापार चालत आलेली आपली मोठी परंपरा आहे. योगामुळे आरोग्य चांगले राहून मनशांती मिळते. प्रत्येकाने योगासने रोज करुन आपल्या जीवनात योगाला अविभाज्य घटक बनवा.
सविस्तर वृत्त'विकसित महाराष्ट्र २०४७' चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध १६ क्षेत्र निहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तछत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहरांमध्ये कर्णबधिर व मूकबधिरांसाठी केदार स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक सुविधा सुरू झालेली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा निसर्ग सौंदर्याने संपन्न जिल्हा असल्याने जिल्ह्यात पर्यटनासाठी येणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळाचा येणार्या पर्यटकांना आनंद घेता यावा यासाठी तेथे कोणत्याही स्वरूपाची बंदी नाही.
सविस्तर वृत्त