हजारमाची ग्रामपंचायतीचे विभाजन करण्यासाठी सोमवारी बोलाविलेल्या विशेष ग्रामसभेत गोंधळ उडाला. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
सविस्तर वृत्तकोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर) या जलविद्युत प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देतानाच ८६२ कोटी २९ लाख रुपयांची तरतूद करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
सविस्तर वृत्तकराड येथील विजय दिवस चौक परिसरातील एका किराणामालाच्या दुकानाला सोमवारी रात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागून सुमारे २० लाखांचे नुकसान झाले.
सविस्तर वृत्तमुलगी युवकासोबत पळून गेली असून तिने विवाह केल्याचे समोर आल्यानंतर आईने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कण्हेर, उरमोडी व वीर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला असून अद्यापही पाऊस न थांबल्याने पाटण विधानसभा मतदारसंघातील बहुसंख्य शेतकर्यांना आपल्या शेतीत पेरणीच करता आली नाही.
सविस्तर वृत्तदुचाकीवरून घरी निघालेल्या एका व्यक्तीला तरडगाव येथे चायनीज मांजा कापून हाताच्या बोटांना दुखापत झाली.
सविस्तर वृत्तराजगड तालुक्यात होणाऱ्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर किल्ले, धबधब्यांबरोबरच अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर पर्यटन बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तसडावाघापूर पठार म्हणजे पावसाळी पर्यटनाचा परमोच्च बिंदू. पावसाची चाहूल लागली, की पर्यटकांची पावले आपोआप पठाराकडे वळतात. त्यात तरुणाईची संख्या अधिक असते.
सविस्तर वृत्तफलटण नगरपरिषद दरवर्षी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सर्व सोयी-सुविधांसाठी तत्पर असते. पालखी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या दिंड्या व भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो.
सविस्तर वृत्त