राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय 'विश्वकर्मा आदर्श पत्रकार' पुरस्कार सातारा जिल्ह्यातील ख्यातनाम पत्रकार अमर बाळासाहेब मोकाशी यांना जाहीर झाला आहे.
सविस्तर वृत्तसातारा हा नैसर्गिक साधनसंपत्तीने परिपूर्ण असलेला जिल्हा म्हणून सर्वमान्य आहे. ठोसेघर धबधबा परिसराची सुरक्षा व्यवस्था ही अतिशय दर्जेदार असून पर्यटकांना मोहवून टाकणारा धबधबा हे वर्षा सहलीसाठी अत्यंत चांगले पर्यटनस्थळ आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
सविस्तर वृत्तएकीकडे ऐतिहासिक असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये संतश्रेष्ठ महाराजांच्या पालखीची व वारीतील पादुकांना पहिल्या स्नानाची आतुरता शिगेला पोहोचली असताना नीरा नदीमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी सातारा जिल्हा प्रशासनाकडून तैनात केलेल्या महाबळेश्वर ट्रेकर्स,प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टिम, शिरवळ रेस्क्यू टिम तसेच एनडीआरएफच्या जवानांच्या सतर्कतेने व प्रसंगावधानामुळे नीरा नदीमध्ये पादुकांच्या स्नानापूर्वी व स्नान पार पडल्यानंतर पोहोण्यासाठी उतरलेल्या तीन युवकांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
सविस्तर वृत्तज्यांनी आणीबाणीला विरोध करत हालअपेष्टा सहन केल्या. प्रसंगी तुरूंगवास भोगला, त्यांच्या प्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे अनुभव युवा पिढीपर्यंत गेले पाहिजेत.
सविस्तर वृत्तवाई, पाचगणी आणि महाबळेश्वर तालुक्यात पावसाने दमदार पुनरागमन केल्याने शेतीच्या कामांना अखेर वेग आला आहे.
सविस्तर वृत्त52 हजार 652 कोटी रुपयांचा उत्तन विरार सागरी मार्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचा आता विस्तार होणार असून वाढवण बंदर व समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तअहमदाबादमध्ये भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा सुरू आहे. या रथ यात्रेदरम्यान एक मोठी दुर्घटना टळली आहे. अहमदाबादमध्ये रथयात्रा सुरू असतानाच तीन हत्ती अचानक बिथरले आणि उधळले.
सविस्तर वृत्तकोथिंबीर रोजच्या आपल्या जेवणात असतेच. मग आपण भाजी केलेली असो, आमटी किंवा वरण असो.. नाहीतर एखादी उसळ, चटणी असो.. त्यांच्यावर जेव्हा कोथिंबीर भुरभुरून टाकतो तेव्हा त्या पदार्थाची चव आणि स्वाद दोन्हीही खुलून येतो.
सविस्तर वृत्तआपले युवक विविध क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवत आहेत. हीच शाहू-आंबेडकरी क्रांती आहे," असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्ध सिद्धार्थ यांनी केले.
सविस्तर वृत्तशोषित,पिढित,वंचित समूहा बरोबरच जनसामान्यांच्या हक्कांची काळजी घेणारा राजा म्हणून आपण राजर्षी शाहू महाराजांकडे पाहतो. त्यांनी कायम जनसामान्यांच्या, रयतेच्या न्यायी हक्कांसाठी लढा दिला.
सविस्तर वृत्त