बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून अखेर बंद करण्यात आली आहे. आतापासून तुम्ही कॉल केलात तर तुम्हाला महिला आणि पुरुषांची कॉलर ट्यून ऐकू येणार नाही.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत प्रमाणित सोयाबीनचे बियाणे मोफत वाटण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत सुरू असलेला राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम, अभियानाची माहिती देणारा ‘संवादवारी’ उपक्रम स्तुत्य असून प्रदर्शनाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती चांगल्याप्रकारे मिळते.
सविस्तर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू होणार आहे. त्याच्या उद्घाटनाची अंतिम तारीख अद्याप निश्चित झाली नाही.
सविस्तर वृत्तराजर्षी शाहू महाराजांचे विचार एकविसाव्या शतकातही उपयुक्त व प्रेरणादायी आहेत, असे मत ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. राजेंद्र गलांडे यांनी व्यक्त केले.
सविस्तर वृत्तजिल्ह्यात मंगळवारीही पावसाचा जोर कायम राहिला. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नवजा, कोयनानगर व महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे.
सविस्तर वृत्तसंतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले.
सविस्तर वृत्तसाताऱ्यात होणारे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीचे उद्दिष्ट पार करावयाचे आहे.
सविस्तर वृत्तसाप्ताहिक भूमिशिल्पचे संपादक पद्माकर सोळवंडे यांना अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकारामुळे पत्रकार वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्तजिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रथम दिलेल्या पर्यटन बंदीच्या आदेशाचा विपर्यास होवून पर्यटकांवर त्याचा परिणाम झाला आहे.
सविस्तर वृत्त