जावली तालुक्यातील रांजणी येथील पवार वस्तीमध्ये रात्रीच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला करून एका कुत्र्याला ठार केले.
सविस्तर वृत्तवैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय युवतीचा आगाशिवनगर मलकापूर (ता. कराड) येथील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सविस्तर वृत्तशासन सेवेत समायोजन करावे, बदली धोरण, वेतनवाढ, आरोग्य अन् अपघात विमा आदींसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर लक्षवेध आंदोलन केले.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हयातील कार्डधारकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरीता सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आजमितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने मंजूर करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसप्टेंबरमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर शेखर गोरे आमदार होणार, हे मी जबाबदारीने सांगतो.
सविस्तर वृत्तपंढरपूरहून सातार्याकडे प्लायवूड घेऊन निघालेल्या टेम्पोने रात्री साडेनऊच्या सुमारास पिंगळी घाटात अचानक पेट घेतला.
सविस्तर वृत्तसाताऱ्यातील नामवंत साप्ताहिक भूमिशिल्प या वृत्तपत्राच्या कार्यालयात बेकायदेशीर प्रवेश करून तोडफोड, चोरी आणि संपादकाला जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तजकातवाडी, सातारा येथील रेशन दुकानदार रघुनाथ माने यांच्या त्रासाने त्रस्त झालेल्या जकातवाडीतील ग्रामस्थांनी माने यांच्यासह त्यांच्या दुकानावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सविस्तर वृत्तसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील नागपूरच्या दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना दि. २९ जूनला दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास फलटण तालुक्यातील बरडजवळ घडली.
सविस्तर वृत्तउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पक्षवाढीसाठी संघटनात्मक बांधणीची गरज असल्याचे सूतोवाच केले आहे.
सविस्तर वृत्त