जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी हजर नसल्याचे निदर्शनास येते. या प्रकारामुळे ग्रामीण भागात रात्री-अपरात्री रुग्णालयात आलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण होत असे.
सविस्तर वृत्तचचेगाव (ता. कऱ्हाड) अचानक लागलेल्या आगीत साडेतीन एकरातील ऊस जळून खाक झाला. जिल्हा परिषद शाळेलगत मळा नावाच्या शिवारात दुपारी ही घटना घडली.
सविस्तर वृत्तपाल (ता. कराड) येथे महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री खंडोबा व म्हाळसाकांत विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला.
सविस्तर वृत्तराज्याचे ग्रामविकासमंत्री ग्रामविकासाचे रोलमॉडेल असलेल्या आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये शनिवारी चांगलेच रमले. गावच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
सविस्तर वृत्तमराठा बिझनेस फोरम सातारा व आम्ही पुणेकर या दोन संस्थांच्या सहकार्याने देशातील बारा राज्यांमधून भव्य अश्वारूढ शिव पुतळ्याची मिरवणूक काढली जाणार असून त्या मिरवणुकीचा प्रारंभ दिनांक 15 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता राजवाडा गांधी मैदान (सातारा) येथून होणार आहे.
सविस्तर वृत्तराजवाड्यावरून पोवई नाक्याकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजकाला धडकली. अपघातानंतर कारने पेट घेतला
सविस्तर वृत्तमहिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी सातारा पालिकेतील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. पाच वर्षांपासून आयोजित केल्या जाणार्या सोनचिरैया महोत्सवामुळे’ बचत गटांच्या पंखांना अर्थबळ प्राप्त होत आहे
सविस्तर वृत्तबेस्ट चालक बस सुरूच ठेवून नियंत्रण कक्षात गेला. त्यानंतर बस अचानक सुरू झालीच कशी? असा सवाल अनेकांना पडला आहे. बसने अचानक वेग पकडून एका टी स्टॉलला धडक दिली.
सविस्तर वृत्तभारतीय क्रिकेटपटू, लेग स्पिनर युजवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत आहे. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात काहीच आलेबल नाही, ते लवकरच वेगळे होणार, अशा अनेक चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत.
सविस्तर वृत्तफलटण तालुक्यातील आदर्की बुद्रुक येथे झेडपीच्या शाळेत बालचमुंनी भरवलेल्या आठवडा बाजारात भाजी घ्या..भाजी...शेंगा घ्या.. शेंगा... टोमॅटो घ्या... टोमॅटो अशा अनेक बोबड्या बोलच्या आरोळ्यांनी ग्राहकांना आकर्षित करत मालाची काही वेळातच विक्री केली.
सविस्तर वृत्त