दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून त्यामधून छातीत धडकी भरेल असा फटाक्यांचा आवाज काढत दुचाकी दामटणाऱ्यांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
सविस्तर वृत्तस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधक प्रा. डॉ. राजाराम माने आणि डॉ. झोयेक शेख यांच्या टीमने एक महत्त्वपूर्ण शोध लावण्यात यश मिळवले आहे.
सविस्तर वृत्तदावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन झाल्यानंतर मंगळवारी पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत.
सविस्तर वृत्तकेंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना या महत्त्वकांक्षी योजनेद्वारे पुणे विभागात २० लाख लाभार्थ्यांना घरकुले उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित केले आहे.
सविस्तर वृत्तमुलुंड पश्चिम येथील शिवसदन सोसायटीने मराठी तृप्ती देवरुखकर यांना व्यवसायासाठी घर भाड्याने देण्यास नकार दिला. तसेच सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी या मराठी दाम्पत्याला अत्यंत चुकीची वागणूक देऊन आक्षेपार्ह वक्तव्य केले.
सविस्तर वृत्तआपल्या राज्याच्या विकासामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका नेहमीच महत्वाची असते. या विभागामार्फत विविध प्रकारचे रस्ते, शासकीय, निमशासकीय इमारती बांधकाम व महत्वाची विकासकामे करून जनतेला सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
सविस्तर वृत्तमाण तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांना ग्रामविकास व पंचायतराज मंत्रीपद मिळाल्यानंतर माण - खटावमध्ये जल्लोष झाला आहे.
सविस्तर वृत्तयेथील उंटाच्या डोंगर परिसरात जखमी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी गेलेल्या पथकावर बिबट्याने जोरदार हल्ला केला.
सविस्तर वृत्तअजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने प्रगतीचा आलेख कायम चढता ठेवून आदर्शवत कामकाज सुरु ठेवले आहे. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असलेला हा सहकारी साखर कारखाना राज्यातील सहकारी साखर कारखानदारीसाठी दिशादर्शक आहे,
सविस्तर वृत्तनवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये प्रतापगडापासून ते पाटणपर्यंतचा मोठा परिसर आहे. या प्रकल्पामध्ये 235 गावे अंतर्भुत आहेत. आणखी 295 गावांनी या प्रकल्पात समाविष्ट करुन घेण्यासाठी मागणी केली आहे. पर्यटन जिल्हा म्हणून सातार्याची ओळख निर्माण करायची आहे.
सविस्तर वृत्त