सर्वांत जास्त अनुदानित महाविद्यालये असणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंजाबराव देशमुख आदी महामानवांच्या दूरदृष्टी व शैक्षणिक चळवळीमुळे हे शक्य झाले आहे.
सविस्तर वृत्तमला किती मिळेल याचा कधी हिशोब केला नाही. मी केलेल्या कामातून किती लोक माझ्या पाठीशी राहतील, किती मत देतील याचा कधी विचार केला नाही.
सविस्तर वृत्तमांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा 12 जानेवारी ते 29 जानेवारी या कालावधीत होणार आहे. यात्रा शांततेत, उत्साहात व सुरक्षित वातावातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करुन आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात.
सविस्तर वृत्तबीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी होऊन देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात निघालेल्या मोर्चा दरम्यान केली.
सविस्तर वृत्तपर्यावरणाच्या दृष्टीने अति संवेदनशील असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात नाकिंदा हद्दीमधील हनीवूड हॉटेल शेजारील सर्वे नं 22/ब/6 या चेरी रैना कौल यांच्या जागेमध्ये अनेक वृक्षांची तोड करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तबीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात आहे.
सविस्तर वृत्तसज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाने आपल्या अमृत महोत्सवीय सोहळा व शाकंभरी नवरात्र पर्वणी निमित्त येथील श्री समर्थ सदन मध्ये आयोजित केलेल्या शतचंडी याग सोहळ्याचा प्रारंभ मंगळवारी सकाळी दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर झाला.
सविस्तर वृत्तदेऊर ता. कोरेगाव चे सुपुत्र अनिकेत नंदा जितेंद्र शिंदे यांनी संघ लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये देशात १८ वा क्रमांक पटकावला.
सविस्तर वृत्तरविवारी सकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी कोयना धरण परिसरात 2.4 रिश्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का झाला.
सविस्तर वृत्तस्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत स्वच्छ माझे अंगण अभियान दि. 1 ते 20 जानेवारी अखेर संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्त