अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योगाच्या माध्यमातून सुरु असलेल्या प्रतापगड सहकारी कारखान्याच्या सण २०२४- २५ या चालू गळीत हंगामामध्ये १५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत गाळप झालेल्या ऊसाचे प्रती मेट्रीक टन रु. ३ हजार प्रमाणे होणारे ऊस बील संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आल्याची माहिती अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे यांनी दिली.
सविस्तर वृत्तसासवड, ता. फलटण येथील शंभूराज संतोष राऊत या अकरा वर्षीय मुलावर फलटणचे डॉक्टर युवराज कोकरे यांनी चुकीचे पायाचे ऑपरेशन केल्याने त्याला अपंगत्व आले आहे, असा आरोप त्याचे वडील संतोष राऊत यांनी पत्रकार परिषदेत करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील जनतेच्या मनाचे लाडके राजे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आहेत. त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातार्याच्या जनभावनेचा सन्मान करावा. अन्यथा याविरोधात पुढील काही दिवसात उपोषण करण्यात येईल,
सविस्तर वृत्त२३ जानेवारीला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस असून हा दिवस शिवसैनिक उत्साहाने साजरा करतात. हीच परंपरा राखून यंदाचा २३ जानेवारी दिवस शिवसेनेकडून 'विजयोत्सव' साजरा करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तसध्या लोकांचा कल बाजारातील महागड्या स्किन केअर उत्पादनांपासून घरगुती उपायांकडे झुकलेला आहे. नैसर्गिक पद्धतींना प्राधान्य देत, आजींनी सांगितलेले पारंपरिक उपाय पुन्हा लोकप्रिय होत आहेत.
सविस्तर वृत्तपर्यटनस्थळाबरोबरच ‘स्ट्रॉबेरी लँड’ अशी ओळख प्राप्त करणाऱ्या महाबळेश्वरात आता स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी व गुजबेरीदेखील विक्रीस उपलब्ध झाली आहे.
सविस्तर वृत्तयंदाचा प्रजासत्ताक दिन दिमाखादार साजरा व्हावा. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमास शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासारख्या योजनांच्या लाभार्थ्यांची माहिती चित्ररथावर दर्शविण्यात यावी.
सविस्तर वृत्तबचतगट चळवळ ही महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी मैलाचा दगड ठरली आहे. महिला स्वयंसहाय्यता समूहांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणे आवश्यक आहे.
सविस्तर वृत्तगेल्या एक महिन्यापासून चर्चेत असलेल्या पालकमंत्रीपदाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधलेले राजकीय संतुलन आणि काही धक्कातंत्रे यानिमित्ताने समोर आली आहेत.
सविस्तर वृत्तदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या माध्यमिक परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख जाहीर केली आहे.
सविस्तर वृत्त