सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याकडे गळितास येणार्या उसाला 3204 रुपये पहिला हप्ता व कारखान्यास पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2025 पासून सभासद शेतकर्यांना त्यांची साखर गावपोच मोफत देणार असल्याची घोषणा माजी सहकार व पणन मंत्री तसेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केली.
सविस्तर वृत्तपाल ता. कराड येथील श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रा 9 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत साजरी होणार आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा काले गावचे ज्येष्ठ नेते भीमरावदादा धोंडी पाटील यांचे वयाच्या 92 वर्षी आज बुधवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.
सविस्तर वृत्तसार्वजनिक बांधकाम खाते या पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. हे कॅबिनेट पद सर्वसामान्यांच्या विकासासाठी आहे. महाराष्ट्रातील रस्ते बांधकामांसह सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी पूर्ण बांधील राहू, अशी स्पष्ट ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
सविस्तर वृत्तरेल्वेच्या आयआरसीटीसीमार्फत भारत गौरवची विशेष रेल्वे पुण्याहून कुंभमेळ्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तसध्या कराड शहरानजीक पुणे – बंगळुरू महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या वर्षभरात अपघातांत जवळपास 80 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे, ही मोठी गंभीर बाब असल्याचे मत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केले.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जडणघडणीत व उत्कर्षात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे थोर देशभक्त व स्वातंत्र्य सेनानी किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर यांची पुण्यतिथी शुक्रवार दिनांक २७/१२/२०२४ रोजी बँकेचे मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत येथे संपन्न झाली.
सविस्तर वृत्तभारतीय सैन्यदलाचा 77 वा वर्धापन दिन यंदा पुण्यात साजरा होत आहे. यानिमित्त आळंदी रस्त्यावरील बॉम्बे सॅपर्स या लष्करी संस्थेच्या मैदानावर भव्य कार्यक्रम होणार आहे.
सविस्तर वृत्तकोरेगाव भीमा इथे 1 जानेवारी 2025 ला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंगळवारी 31 डिसेंबर दुपारी दोन वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.
सविस्तर वृत्तयावेळी ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले, मला ग्रामविकास पंचायत राज विभागाचा मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाली आहे.
सविस्तर वृत्त