सातारा जिल्ह्यातील शिक्षकांचे शैक्षणिक कार्य उत्तम प्रकारे सुरू असून आदर्श शाळा उपक्रम ही सुंदररित्या सुरू आहे. विद्यार्थ्यांचे भाषा, गणित, इंग्रजी विषयातील पायाभूत कौशल्यांचा विकास लवकर झाला.
सविस्तर वृत्तमहालक्ष्मी पतसंस्था सातारा या ठेवीदारांचे ठेवी परत मिळवण्यासाठी साखळी व चक्री उपोषण गेल्या तीन दिवसात पासून सुरु होते.
सविस्तर वृत्तफलटण तालुक्यातील विडणी येथील २६ फाटा दहाबिघे येथे ऊसाच्या शेतात ऊसतोड २२ किलो वॅट मुख्य विद्युत तार तुटून अंगावर पडल्याने उसतोड मजूर जागीच ठार झाला.
सविस्तर वृत्तशहीद वीर जवान चंद्रकांत काळे यांच्या पार्थिवावर खटाव तालुक्यातील वडूज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सविस्तर वृत्तसचिन देवीदास श्रोत्री (वय 52) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
सविस्तर वृत्तराज्यात शेतक-यांसाठी अॅग्रीस्टॅक संकल्पना राबविणेस मान्यता दिली आहे. अॅग्रिस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा व डिजीटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतक-यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजीटल फाउंडेशन आहे.
सविस्तर वृत्तराष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम-२०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य गट योजनेमध्ये अन्नधान्याचा लाभ घेत आहेत.
सविस्तर वृत्तजिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा व मिरॅकल फाऊंडेशन, इंडीया यांच्या संयुक्त विद्यमाने "एक प्रेमळ कुटुंब प्रत्येक बालकांसाठी" या उपक्रमांतर्गत बालगृहामधील बालकांना कौटुंबिक वातावरण निर्माण करणे.
सविस्तर वृत्तमराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे आदेश उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेवरुन कौटुंबिक न्यायालय, सातारा येथे दि. २८ जानेवारी रोजी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिन साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्तप्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानचे पुरस्कार प्रेरणादायी व सामाजिक बांधिलकी जोपासणारा कृतज्ञतेचा उत्तम आदर्श आहे.
सविस्तर वृत्त