अतुलनीय पराक्रम दाखवलेल्या सैनिकांच्या शौर्याची माहिती नव्या पिढीला हवी यासाठी सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे युद्ध स्मारक (वॉर मेमोरियल) उभारणार असल्याची घोषणा माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
सविस्तर वृत्तपंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शन घेत असतात. दिवसभर भाविकांची रेलचेल सुरू असते. या गर्दीमुळे विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागते.
सविस्तर वृत्तसरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार आहेत की नाही हे त्यांनी सांगावं. अनेक लोक उपोषणाला बसले आहेत आम्ही ज्या मागण्या केल्यात त्या देणार आहेत की नाही?
सविस्तर वृत्त१ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्यांचे आठवे बजेट सादर करणार आहेत. यामध्ये अनेक मोठ्या घोषणा होऊ शकतात.
सविस्तर वृत्तनिष्णात वकील व समाजप्रिय व्यक्तिमत्त्व असलेले ॲड. निलेश सुरेश तपासे (वय ५२) यांचे आज मंगळवारी सकाळी अल्प आजाराने निधन झाले.
सविस्तर वृत्तमहाकुंभमध्ये आपल्या सुंदर डोळ्यांनी मोनालिसा नावाच्या तरुणीने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. मोनालिसा आपल्या कुटुंबासोबत प्रयागराजमधील कुंभमेळ्यात माळा विकायला आली आहे.
सविस्तर वृत्तबऱ्याच काळापासून दुधाचे भाव वाढत होते, पण आता दुधाचे भाव कमी झाले आहेत. अमूलने देशभरात दुधाचे दर कमी केले आहेत.
सविस्तर वृत्तराज्यभरातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात फेब्रुवारीनंतर पोलीस भरतीची घोषणा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
सविस्तर वृत्तकोरेगाव शहरासह तालुक्यात सातत्याने होणारी वाहतूककोंडी, संभाव्य रस्तेअपघात टाळण्यासाठी ल्हासुर्णे ते कुमठे बाह्यवळण रस्ता, तसेच ल्हासुर्णे-कुमठे-वडाचीवाडी बाह्यवळण रस्त्यांची कामे पुढील तीस वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
सविस्तर वृत्तवाढतं वय किंवा दिवसभर कष्टाची कामं करून गुडघे, कंबर व सांध्यांचे दुखणे वाढते. हाडांच्या दुखण्यामागे सर्वात मोठं कारण असतं ते म्हणजे कॅल्शियमची कमतरता.
सविस्तर वृत्त