तारळी धरणग्रस्तांचे गेले २७ वर्षापासून शासन दरबारी प्रश्न प्रलंबित आहेत. संकलन रजिस्टरचे अद्ययावतीकरण तसेच तारळे येथे नवीन जागेवर प्रकल्पाच्या व्याप्तीत बदल करून नवीन गावठाणाच्या सुविधा देण्यात याव्यात.
सविस्तर वृत्तकर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा या राज्य सार्वजनिक विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
सविस्तर वृत्तमुलींचा घसरता जन्मदर ही चिंतेची बाब आहेच, शिवाय मुलींच्या शिक्षणावर भर देण्याचा काही पालकांचा विचारही कमी होत आहे.
सविस्तर वृत्तमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे हे आमदार होणार असल्याची आता चर्चा सुरु झाली आहे. कारण नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ठाकरेंच्या निवासस्थानी भेट झाली.
सविस्तर वृत्त21 व्या शतकात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे नव्या पिढीची वाचनाची गोडी कमी झाली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना वाढत आहे.
सविस्तर वृत्तखा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या आदेशान्वये व राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने सातारानगरीत ढोलकी फड तमाशा महोत्सव सुरू आहे.
सविस्तर वृत्तयेथील बाजार पटांगणातील भीषण आगीत संपूर्ण दुकान जळून भस्मसात झाले, तर तब्बल वीस लाखांचे नुकसान झाले.
सविस्तर वृत्तज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा.गौतमीपुत्र कांबळे यांनी संपादित केलेल्या, 'फुले - आंबेडकरी समकालीन राजकारण ' या पुस्तकाचे प्रकाशन येथील पाठक हॉलमध्ये ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते संपन्न झाले.
सविस्तर वृत्तछत्रपती संभाजी महाराजांवर आधारित बहुचर्चित छावा चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाबाबत प्रचंड गदारोळ सुरू असताना येसूबाई साहेबांच्या राजेशिर्के या पितृकुळातील सदस्य सातारचे माजी नगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी या चित्रपटातून दाखवल्या जाणार्या काही आक्षेपार्ह गोष्टींवर लक्ष वेधले आहे.
सविस्तर वृत्तदिल्ली विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक यांनी आप चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली, ती टीका त्यांनी व्यक्तिद्वेष आणि केवळ आसुयेमुळेच केली असल्याचे मत सातारा जिल्हा आम आदमी पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष रतन पाटील यांनी व्यक्त केले आहे.
सविस्तर वृत्त