छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसूबाई साहेब या इतिहासातील सर्व व्यक्तिरेखा म्हणजे महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे,शाहूपुरी शाखा आणि आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने लेखन कौशल्य विकसन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रात विविध पदावर कामकाज केलेले संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली त्याबद्दल सिनिअर अग्रीकॉस मित्र मंडळीनी संतोष पाटील यांचे स्वागत व सत्काराचा कार्यक्रम सातारा क्लब येथे आयोजित केला होता.
सविस्तर वृत्तराज्यातील गरजू रूग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तमुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमान गेल्या अनेक वर्षापासून सबंध भारतभर महाराष्ट्रभर आणि सातारा जिल्ह्यामध्ये विशेषता आरोग्य क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम केले जाते.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रातील बैलगाडा शौकिनांचे आकर्षण असलेल्या श्री यमाईदेवी यात्रोत्सवानिमित्त आयोजित ‘श्री यमाई केसरी’ बैलगाडी शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
सविस्तर वृत्तसातारा शहरामधील रविवार पेठेतील हॉटेलचे शटर उचकटून चोरी केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केली.
सविस्तर वृत्तदरडप्रवण गावांच्या पुनर्वसनासाठीच्या अस्तित्वात असलेल्या धोरणात सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय मागवण्याच्या सूचना मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी दिल्या.
सविस्तर वृत्तमाहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री ना. आशिष शेलार यांनी नुकतीच सातारा येथे सदिच्छा भेट दिली. या भेटी प्रसंगी त्यांनी सातारा शहरातील छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयातील वाघ नखांचेही दर्शन घेतले.
सविस्तर वृत्तआकाशाच्या मैदानात मंगळवार, दि. २१ रोजी रात्री आठ वाजता सहा ग्रहांची जणू परेड पाहायला मिळाली. ही प्लॅनेट परेड पाहण्याचा लाभ विद्यार्थ्यांनी कोडोली शाळेच्या मैदानावर अधिकाऱ्यांच्या, शिक्षकांच्या, पालकांच्या उपस्थितीत घेतला.
सविस्तर वृत्त