सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुंजवडी शाखा संलग्न श्रीराम वि. का.स सेवा सोसायटी लि., मुंजवडी संस्थेचे सभासद सचिन साधू सांगळे यांना चारचाकी वाहन कर्ज योजनेतून टाटा कर्व (EV) वाहनाचे वितरण करणेत आले.
सविस्तर वृत्तविधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आज आयकर विभागाची चौकशी चालू आहे.
सविस्तर वृत्तकेंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी टोलमध्ये सवलत देण्याचे संकेत दिले आहेत. तसंच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदूषण आणि वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
सविस्तर वृत्तअजिक्य उद्योग समुहातील अनेक सहकारी संस्थांसह तालुक्यातील असंख्य गावात विविध सहकारी संस्थाचे जाळे निर्माण करून त्यांनी सर्वांना सहकारातून समृद्धीकडे नेण्याचा आदर्शवत प्रयत्न केला. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारसरणीच्या वाटेवरून वाटचाल करत कायम शेतकरी हित जोपाण्याचा त्यांचा वारसा अखंडपणे चालवू, असा निर्धार स्व. आ. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या २१ व्या पुण्यतिथीनिमीत्त करण्यात आला.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केलेली अन्यायकारक एसटी प्रवासी भाडेदरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीने एका निवेदनाद्वारे दिला आहे.
सविस्तर वृत्तबांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिह राजे भोसले यांनी पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, दळणवळण आदी सर्व जन सुविंधाबाबत विकास कामांचा व जनतेच्या समस्यांचा आढावा घेतला.
सविस्तर वृत्तरा.ना. गोडबोले (सार्व.) ट्रस्ट व सातारा जिल्हयातील नागरिकांतर्फे प्रतिवर्षी सातारा भूषण पुरस्कार देण्यात येतो. २०२४ चा ३४ वा पुरस्कार डॉ. सुरेश भोसले यांना देण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तहामार्गाचे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पडलेल्या वाळूवरून घसरून मोटार रस्ता दुभाजकाला धडकून उलटली. त्यात कारचालकासह महिला किरकोळ जखमी झाली.
सविस्तर वृत्तमुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक २ रिसर्च अँड डेव्हलपमेंट या योजनेमधून मंजूर टीआर १७ ते सीपीआर ७ जळव ते बामणेवाडी या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते झाले.
सविस्तर वृत्त२००० सालापासून सातत्याने गावाच्या सर्वांगीण विकासात अव्वल स्थानी असलेली मान्याचीवाडी ग्रामपंचायत देशात सर्वोत्तम ठरली आहे.
सविस्तर वृत्त