वाई शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असून, कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कृष्णा नदीचे शुद्धीकरण आणि सौंदर्यीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.
सविस्तर वृत्तमाझ्या गोव्याच्या भूमीतगड्या नारळ मधाचे--- कड्या-कपाऱ्यां मधुन घट फ़ुटती दुधाचे, --निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव, जगात मी मिरवितो त्याचे लावूनिया नाव
सविस्तर वृत्तमराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
सविस्तर वृत्तकोरेगाव शहर आणि परिसराचा गतिमान विकास होत असून शहराच्या सौंदर्यात भर पडणारे असे सुसज्ज एस.टी. बसस्थानक उभारले जाणार आहे.
सविस्तर वृत्तउसाच्या शेतात आढळून आलेल्या बिबट्यांच्या पिलांना त्यांच्या आईने अवघ्या काही तासांत स्वगृही परत नेले.
सविस्तर वृत्तधामणी मध्यम प्रकल्पातील 25 प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीनीऐवजी आर्थिक पॅकेज देण्यासंदर्भात जलसंपदा विभाग व मदत पुनर्वसन विभागाने सामंजस्याने तातडीने निर्णय घ्यावा
सविस्तर वृत्तअभिनेता चिरंजीवी हे टॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. गेली कित्येक दशकं प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारे चिंरजीवी सध्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत.
सविस्तर वृत्तमुंबई-पुणे एक्सप्रेसवे ने जात असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे. या महामार्गावर रोजचे येणे-जाणे असेल तर मग ही बातमी वाचाच.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहरात भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी मोहीम जोमाने सुरु असून सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सविस्तर वृत्तअंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आयसीडीएस अंतर्गत नसलेले काम त्यांच्यावर तहसील व कृषी खात्याने टाकले आहे. यासह त्यांच्या रखडलेल्या विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्यात
सविस्तर वृत्त