सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर शेजारीच नवीन महाबळेश्वर निर्माण करण्याच्या प्रकल्पाला गती आली आहे.
सविस्तर वृत्तपुणे जिल्ह्यातील भोर येथे भोर-महाड महामार्गावर असणाऱ्या वरंध घाटात एक भीषण अपघात झाला. यामध्ये इको कार थेट 100 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला.
सविस्तर वृत्तराज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला नवी दिशा दिली जात आहे. त्यांनी सर्व प्रशासकीय विभागांसाठी शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा जाहीर केला आहे.
सविस्तर वृत्तनिंभोरे ता. फलटण गावच्या हद्दीत पुणे- पंढरपूर पालखी महामार्गलगत गव्हाच्या रानात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.
सविस्तर वृत्तपुणे आणि पिंपरी शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम या मेंदूविषयक आजाराचा धोका वाढला आहे. येथे आतापर्यंत १०१ रुग्णांची नोंद झाली आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत महाबळेश्वर येथे एप्रिल मध्ये पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा महोत्सव दिव्य भव्य असणार असून देशातून तसेच महाराष्ट्रातून पर्यटक येणार आहेत.
सविस्तर वृत्तबॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी ऐश्वर्यपूर्ण जीवन सोडून संन्यास स्वीकारला आहे. ती आता महामंडलेश्वर झाली आहे. तिच्या या निर्णयाने सर्वांना आश्चर्य वाटत आहे.
सविस्तर वृत्तश्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव (प्रशासन व अर्थ), शिवाजी विद्यापीठाचे सिनेट व मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य, सातारा जिल्हा प्राचार्य असोसिएशनचे अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठ असोसिएशनचे सेक्रेटरी व लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ हे 40 वर्षांच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत.
सविस्तर वृत्तधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित ऐतिहासिक छावा चित्रपट प्रदर्शनाला तयार आहे. मात्र त्या चित्रपटात छत्रपती संभाजीराजे हे एका दृश्यामध्ये नृत्य करताना दिसले आहेत.
सविस्तर वृत्तनिवडणूक पारदर्शकपणे घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे मात्र अलीकडच्या काळात निवडणूक आयोग हा भाजपच्या इशाऱ्यावर चालत असून महाराष्ट्रातील भाजपा सरकार हे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळेच सत्तेवर आले आहे
सविस्तर वृत्त