सगळीकडे व्हॅलेंटाईन वीक साजरा होत आहे. अशातच व्हॅलेंटाईन वीकच्या तिसऱ्या दिवशी चॉकलेट डे साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगुल आपल्या जोडीदाराला एकमेकांना चॉकलेट गिफ्ट्स देतात.
सविस्तर वृत्तकाही दिवसांपूर्वी महाकुंभात चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या लवण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्धल बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर ह्या नीच प्रवृतीच्या कालबाह्य माणसाचा जाहीर निषेध करून जोडे मारो आंदोलन शिवस्मारक पोवई नाका येथे करण्यात आले.
सविस्तर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही हतबल झाला होता, रडकुंडीला आला होता, याच मराठ्यांनी तुम्हाला गादीवर बसवलंय. मात्र आता तुम्ही मराठ्यांबाबत बेईमान होऊ लागला आहात.
सविस्तर वृत्तमाघी शुद्ध जया एकादशीनिमित्त मंदीर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली.
सविस्तर वृत्तगुरुवारी सकाळी जकातवाडी, ता.सातारा येथे झालेल्या राड्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही गटातील संशयितांना अटक करण्यात आली. न्यायालयात त्यांना हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तडिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. तर, जानेवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 41 लाख आहे.
सविस्तर वृत्तसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
सविस्तर वृत्त५२ वी राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात येथीला अनंत इंग्लिश स्कूलमधील इ. ९ वी तील विदयार्थी चि. चव्हाण ऋषिकेश, प्रशांत व ओमकार चव्हाण यांच्या " बहुउद्देशीय सायकल "या उपकरणास राज्यस्तरीय उत्तेजनार्थ कमांक मिळाला.
सविस्तर वृत्ततमाशा ही जनमानसाचे मनोरंजनातून प्रबोधन करणारी कला आहे. या कलेचे जतन व संर्वधन होण्याच्या दृष्टीने राज्यशासनाच्या वतीने दरवर्षी तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी छाया खिल्लारे बारामतीकर लोकनाट्य तमाशा मंडळं, बारामती यांचे सादरीकरण होईल.
सविस्तर वृत्त