राज्यातील तापमानात अचानक बदल झाला आहे. दोन दिवसांपासून तापमान वाढले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. अचानक तापमान वाढल्यामुळे दुपारी अंगाची लाहीलाही होत आहे.
सविस्तर वृत्तपालघर जिल्ह्यातल्या वसईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वसईत एका कार चालकानं दारूच्या नशेत भरधाव वेगात येऊन सात ते आठ वाहनांना उडवलं आहे.
सविस्तर वृत्तशिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा पालकमंत्री ना. शंभूराज देसाई आणि संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील संघटना मजबूत बांधणी, शिवकार्य सदस्य नोंदणी, आगमी स्थानिक स्वराज संस्थेच्या ठिकाणी नगरपंचायत.
सविस्तर वृत्तपाटण मतदार संघात माझ्या कार्यकाळात मला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्वारूढ पुतळा आणि शिवतीर्थ उभारण्याचे भाग्य मिळाले.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवरायांच्या 395 व्या जयंतीचा पारंपारिक उत्साह सातार्याात वेगवेगळ्या शिवकालीन कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला. बुधवारी सातारा गांधी मैदान ते पोवई नाका दरम्यान निघालेल्या शाही मिरवणुकीने शिवसेना समितीच्या वतीने आयोजित शिवा महोत्सवाची शानदार सांगता झाली.
सविस्तर वृत्तहिंदवी पब्लिक स्कूल येथे स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी समवेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सविस्तर वृत्तदुर्गम व डोंगराळ जावली तालुक्यात अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच प्राधान्य देणारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून मेढा ग्रामीण रुग्णालय येथे अत्याधुनिक डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तदासनवमी उत्सवामध्ये सध्या सुरू असलेल्या श्री समर्थ सेवा मंडळाच्या सज्जनगड येथील भक्त निवासात दररोज उपस्थित समर्थ भक्तांना श्रवणीय अशी पर्वणीच लाभली आहे.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्त सातारा येथे आयोजित करण्यात आलेली जय शिवाजी जय भारत पदयात्रा उत्साहात संपन्न झाली.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राची शिखर संघटना असणाऱ्या महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाच्या अध्यक्षपदी सातारा येथील माजी नगराध्यक्ष तसेच याच महासंघाचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश कोंडीराम गवळी- सावकार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त