महसूल विभागाच्या कामकाजाला गती देण्याच्या उद्देशाने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंबर कसली असून, काही वर्षांपूर्वी निवडश्रेणी मिळूनही पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील ६० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांची तातडीने पदस्थापना करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.
सविस्तर वृत्तपालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील पहिला मराठी भाषा पंधरवडा मसाप, पुणे शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिकेच्यावतीने सुरु करण्यात आला.
सविस्तर वृत्त*खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा !*
सविस्तर वृत्त*खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा !*
सविस्तर वृत्तराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर सर्वप्रथम सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणारे लोकनेते माजी खासदार लक्ष्मणराव तात्या पाटील यांची ८७ वी जयंती सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यालयात साजरी करण्यात आली.
सविस्तर वृत्तश्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात सध्या महाशिवरात्री संगीत व नृत्य महोत्सवात महाशिवरात्रीला बुधवार दि.26ला सायंकाळी 6 वाजता मुंबई येथील विदुषी रागिणी चिक्शी आणि विदुषी गुंजन मिश्रा यांचे भरतनाट्यम सादर होणार आहे.
सविस्तर वृत्तमहायुती सरकारकडून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. निवडणुकांमध्ये देखील या योजनेवरुन जोरदार प्रचार झाला.
सविस्तर वृत्तराज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे (दादा, वय ७६) यांचे पुणे येथे निधन झाले.
सविस्तर वृत्तविद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट, सातारा संचलित शाहुनगर-शेंद्रे येथे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली अभयसिंहराजे भोंसले पदविका तंत्रशिक्षण इन्स्टिट्यूटमध्ये स्टेट लेव्हल टेक्निकल इव्हेंट TECHFEST- 2K25 हा कार्यक्रम उत्साहात झाला.
सविस्तर वृत्त